mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रतीक्षा संपली, धाकधूक वाढली! दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; ‘या’ दिवशी जाहीर होणार निकाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 1, 2025
in राज्य, शैक्षणिक
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादयक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा परीक्षा नियोजन वेळेआधी केले असून, निकाल जाहीर होण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बारावीची परीक्षा यंदा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली.

यावर्षी परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस आधी सुरू झाली आणि वेळेत पार पडली. दहावीची परीक्षा देखील २१ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १७ मार्च २०२५ रोजी संपन्न झाली.

परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेच्या चौकटीत पूर्ण केली आहे. सद्यस्थितीत गुणांची पडताळणी जोरात सुरू असून,

याच आठवड्यात ती प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर लगेच गुणपत्रकांची छपाई सुरू होणार आहे.

बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल १३ मे २०२५ रोजी ऑनलाइन स्वरूपात जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दहावीचा निकाल १५ किंवा १६ मे २०२५ रोजी प्रसिद्ध होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

निकाल तयार करण्याचे काम ११ मे पर्यंत पूर्ण होईल, अशी खात्रीलायक माहितीही देण्यात आली आहे. निकालाच्या तारखा शिक्षण विभागाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार असून,

राज्याचे शिक्षण मंत्री लवकरच याबाबत घोषणा करतील, असे मंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.एकूणच, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रतिक्षेचा कालावधी आता लवकरच संपणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावी बारावी निकाल 2025

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! शेतीची कामे करता येणार; 6 जूनपर्यंत राज्यात कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज

June 1, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इतक्या’ टप्प्यात होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाला ‘या’ गोष्टीची आवश्यकता भासणार?

June 1, 2025

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 1, 2025
विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

वारकऱ्यांनो! टोलमाफी, विम्याचा लाभ, नोडल अधिकारीही नेमणार; ICU सुविधा सुसज्ज रुग्णवाहिका; आषाढीनिमित्त एकनाथ शिंदेंची घोषणा

May 30, 2025
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

भ्रष्टाचार बोकाळला! शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात; घरात झाडाझडतीत सापडलं मोठं घबाड

May 28, 2025
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

आता होणार नाहीत कुटुंबांमध्ये वाद; शेतजमीन वाटणीची नोंदणी फी माफ; वाटणीसंबंधी कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही

May 28, 2025
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

राज्यातील सर्व कार्यालयांत हिंदी-इंग्रजीसोबत आता ‘या’ भाषेचा वापर बंधनकारक; त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्याचा राज्य शासनाचा आदेश

May 27, 2025
Next Post
सर्वात मोठी बातमी! भारताचा पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक; घेतले पाच मोठे निर्णय; मोदींच्या ‘या’ निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

चुन-चुन कर मारेंगे! कोणालाही सोडणार नाही, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकार आक्रमक; म्हणाले दहशतवाद संपेपर्यंत लढा सुरुच राहणार

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! शेतीची कामे करता येणार; 6 जूनपर्यंत राज्यात कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज

June 1, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इतक्या’ टप्प्यात होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाला ‘या’ गोष्टीची आवश्यकता भासणार?

June 1, 2025

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 1, 2025
विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

विद्यार्थी प्रिय कर्मचारी! प्रभू जयवंत काळुंगे यांचा आज मंगळवेढ्यात सेवापूर्ती सत्कार समारंभ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

June 1, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..