सुरज फुगारे । गेल्या गळीत हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे उसाची कमतरता असूनही कारखान्यांने शेतकऱ्यांचे विश्वासावर चांगले गाळप केले गळीत हंगाम 2020- 21 हा लवकर चालू करण्याच्या दृष्टीने कारखान्याची पूर्वतयारी चालू असल्याची माहिती चेअरमन सरोज काझी यांनी दिली. ते फॅबटेक शुगरच्या मिल रोलर पुजन प्रसंगी बोलत होते. Preparations underway for early start of Fabtech Sugar crushing season: Saroj Kazi
यावेळी दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय माने,बापू काकेकर, मंगळवेढा मार्केट कमिटीचे तज्ञ संचालक सत्यजित सुरवशे,ज्ञानेश्वर बळवंतराव आदीजन उपस्थित होते.
गळीत हंगाम 2020-21 साठी फॅबटेक शुगर शुगरचे मिल रोलर पूजन मंगळवेढा मार्केट कमिटीचे सभापती सोमनाथ आवताडे व फॅबटेक प्रोजेक्ट ऑण्ड इंजिनिअर्स प्रा.लि.चे संचालक दिपक रुपनर यांचे शुभहस्ते धार्मिक विधी करून पूजन करण्यात आले. तसेच चेअरमन सरोज काझी यांचे हस्ते पहिला वाहन करार करून तोडणी वाहतुकीचा कराराचा शुभारंभ करण्यात आला.
संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व सांगोला येथील शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांचे मार्गदर्शनानुसार कारखान्याची ओव्हर ऑईलिंगची कामे गतीने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज मिल रोलरचे पूजन करून सुरुवात केली असल्याची माहिती चेअरमन सरोज काझी यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे, कात्राळ व कर्जाळचे उपसरपंच जकराया नरुटे, चीफ इंजिनियर किशोर फरांदे, चिफ केमिस्ट मोहन पवार व चंद्रकांत विभुते, डिस्टिलरी मॅनेजर चेतन काळे, वित्त अधिकारी रघुनाथ उन्हाळे, ऊस विकास अधिकारी रामदास शिंदे, ऊस पुरवठा अधिकारी उत्तम ढेरे व दशरथ रोकडे, वाहन मालक शाहीर ताड, माणिक डोळस, धनाजी ताड, संजय माने, डम्पिंग व बैलगाडी मुकादम रामदास सानप, किसन सांगळे, मच्छिंद्र गोल्हार, तात्यासाहेब कंठाळे, गिज्ञानदेव नागरगोजे, अधिकारी व कर्मचारी हजर होते.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज