मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज सोमवारी 25 नव्या रुग्णांची भर पडली असून आता कोरोनाचा संसर्ग सर्वच तालुक्यात वाढू लागला आहे. सोमवारी मोहोळ,बुधवार पेठे येथील एका 58 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता रुग्णांची संख्या 557 झाली आहे. आज 4 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून अद्याप 308 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सोमवारी ति – हे , ता.उत्तर सोलापूर . पाकणी , ता.उत्तर सोलापूर . हिरज , ता.उत्तर सोलापूर . तळेहिप्परगा , ता.उत्तर सोलापूर . नवी पेठ , पंढरपूर . सह्याद्री नगर , इसबावी , पंढरपूर . करकंब , ता.पंढरपूर . करकंब , ता.पंढरपूर . बुधवार पेठ , मोहोळ . सिकंदर टाकळी , ता.मोहोळ . नविन विडीघरकुल , ता.दक्षिण सोलापूर . वळसंग , ता.दक्षिण सोलापूर . जिंती , ता.करमाळा . भवानी पेठ , बार्शी . इंदिरा नगर , कासारवाडी रोड , बार्शी . सुतार नेट , तानाजी चौक , बार्शी . फुले प्लॉट , परंडा रोड , बार्शी . खांडवी , ता.बार्शी . बाभुळगाव , ता.बार्शी . भारत गल्ली , अक्कलकोट . तळेवाड , ता . अक्कलकोट येथे आजचे 25 रुग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय उपचार घेत असलेले रुग्ण
अक्कलकोट (62), दक्षिण सोलापूर (90), बार्शी (72), करमाळा (6) माढा (4), माळशिरस, मंगळवेढा, सांगोला प्रत्येकी (1), मोहोळ (14), उत्तर सोलापूर (35) आणि पंढरपूर (22) अशाप्रकारे एकूण 308 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज