mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावांच्या विकास कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर, ‘ही’ कामे मार्गी लागणार; आ.आवताडेंची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 1, 2024
in मंगळवेढा
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा करण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ – १२३८ या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विकास विभागाकडून विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली असता

मतदारसंघातील कामांसाठी शासन अध्यादेशाद्वारे ५ कोटीनिधीला मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
आमदार आवताडे यांनी सांगितले आहे की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती.

सदर मागणीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे माध्यमातून हा निधी मंजूर झाला आहेत

निधीतून ‘ही’ कामे पूर्ण होणार

या निधीतून ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये सभामंडप बांधणे, तालीम बांधणे, रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, स्मशानभूमी बांधणे, रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे,सामाजिक सभागृह बांधणे, भूमिगत गटार बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे इत्यादी विकास कामे मार्गी लागणार आहेत.

सदर सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार असून नियोजित कामांचा आराखडा तयार करून लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

तसेच आपल्या गावातील मंजूर कामे सुरळीत व वेळेवर मार्गी लावण्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारण आड न आणता संबंधित ग्रामपंचायतींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा येथे सादर करावीत असे आवाहन जनसंपर्क कार्यालय यांचेकडून करण्यात आले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील मंजूर कामे व निधी रक्कम-

अरळी येथे नरसिंह सार्वजनिक वाचनालयास इमारत बांधणे १० लाख, सिद्धापूर ते कुरण वाट पाटील-चौगुले वस्ती रस्ता सुधारणा करणे ७ लाख, हाजापूर येथे खडकी रस्त्यापासून विठोबा देवकते शेत ते मेटकरवाडी रस्ता सुधारणा करणे ५ लाख,

जालीहाळ ते हिवरगाव रस्ता सुधारणा करणे ५ लाख, जालीहाळ ते सिद्धनकेरी रोडवर चौगुले वस्तीच्या बाजूला एसटी पिकअप शेड बांधणे ५ लाख, खडकी येथे मरीमाता मंदिर समोर पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख,

भाळवणी ते कांबळे वस्ती रस्ता सुधारणा करणे ७ लाख, बालाजीनगर ग्रामपंचायत कार्यालय शेजारी सभा मंडप बांधणे ५ लाख, हुलजंती येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, सोड्डी ते कोकणगाव रस्ता सुधारणा करणे ५ लाख, शिवणगी येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख व  महादेव मंदिर समोर पेव्हर ब्लॉक बसवणे ३ लाख, सलगर खुर्द येथे हनुमान मंदिर ते चांदणी चौक रस्ता सुधारणा करणे ५ लाख,

जित्ती येथे गावांतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, कर्जाळ कात्राळ येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, दामाजी नगर येथे मंगळवेढा ते ढवळस रोडवर शिवाजी पार्क अंतर्गत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, दामाजी नगर येथे मंगळवेढा ते दामाजी कारखाना रस्त्यावरून मरुगण पापडीवाले घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, धर्मगाव येथे गुरुनाथ पावले ते गजानन आळगे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख, येड्राव-लवंगी रस्ता ते सिद्धनकेरी रस्ता सुधारणा करणे ५ लाख,

कागष्ट येथे यशवंत मारुती कोळेकर घर ते अंकुश सावंत शेतापर्यंत जाणारा रस्ता सुधारणा करणे ७ लाख, नंदेश्वर येथील बंडू करे वस्ती मधील मंदिरासमोर पत्र्याचे सभा मंडप बांधणे ३ लाख, नंदेश्वर येथे रतिलाल दोलतोडे दुकान ते जनावरांच्या दवाखानापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, नंदेश्वर येथे डीसीसी बँकेसमोरील आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे २ लाख, भोसे ते सिद्धनकेरी रस्ता सुधारणा करणे ७ लाख, भोसे चौगुलेवाडी शाळा ते सुभाष दुधाळ वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ७ लाख,

मानेवाडी येथे दरिबा गडदे वस्ती ते हरी मेटकरी वस्ती रस्ता सुधारणा करणे ७ लाख, रेवेवाडी येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख, पडोळकरवाडी येथे कोंडीबा पडोळकर घर ते सदा म्हारगुडे घर रस्ता सुधारणा करणे ७ लाख, रड्डे येथे रड्डे- निंबोणी रस्त्यापासून लक्ष्मीदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ७ लाख, शिरनांदगी-रड्डे रोडवरील लक्ष्मी चौक ते भोसे रोडवरील शंभूराजे चौक रस्ता सुधारणा करणे ५ लाख, चिक्कलगी ते कोळे वस्ती रस्ता सुधारणा करणे ७ लाख, लवंगी येथे ग्रामपंचायत जागेत व्यायाम शाळा बांधणे १० लाख,

लक्ष्मी दहिवडी येथे जुगाई मंदिर ते घबाडे विहिरीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ७ लाख, कचरेवाडी रस्त्यापासून मोहिते वस्तीला जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, लोणार ते बुरुंगले वस्ती रस्ता करणे व मोरी बांधणे ८ लाख, शेलेवाडी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख, अकोले येथे गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख, मरवडे येथे महालिंगराया मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख, महमदाबाद(शे) येथे गावअंतर्गत काँक्रिटीकरण करणे ६ लाख, गुंजेगाव हायस्कूल ते रावसाहेब चौगुले वस्ती रस्ता सुधारणा करणे ६ लाख, माचणूर ते भाटे मळापर्यंत रस्ता सुधारणा करणे ७ लाख,मारापुर यादव वाडी ते कोप बंधारापर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख,

घरनिकी की येथे धनंजय पवार घर ते दावल मलिक पर्यंत जाणारा शिव रस्ता सुधारणा करणे ५ लाख, घरनिकी येथे गोरख टाकळे ते धनंजय भुसे वस्ती पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, बठाण येथे कारखाना रोड पासून उत्तम बळवंतराव वस्ती ते अरुण धनवडे यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे ५ लाख, देगाव येथील धुळदेव मंदिराला वॉल कंपाउंड करणे ५ लाख, डोंगरगाव-खडकी रस्त्यापासून मोहन हेंबाडे वस्तीपर्यंत जाणारा रस्ता तयार करणे ५ लाख,

पाटकळ येथील मोरे-ताड-चव्हाण कोळेकर वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, आंधळगाव-खुपसंगी रस्त्यापासून बिंदू माळी ते खुशाबा पडवळे वस्तीला जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, गोणेवाडी येथे मारुती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसवणे ७ लाख, लेंडवे चिंचाळे आंधळगाव रस्ता ते डिगाआबा वस्तीला जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, शिरसी येथे उमाजी खटकाळे घरापासून शरद गायकवाड वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ४ लाख,

केदार वस्ती ते काका गायकवाड वस्ती रस्ता सुधारणा करणे ४ लाख, खोमनाळ ते पटवर्धन तलावाकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, हिवरगाव ते जालीहाळ रस्ता सुधारणा करणे ५ लाख, फटेवाडी येथे गावांतर्गत गटार करणे ५ लाख, डोणज येथे कागष्ट ते डोणज नदाफ वस्ती मार्गे रस्ता करणे ७ लाख, भालेवाडी येथे गाव अंतर्गत काँक्रिटीकरण करणे ५ लाख, बोराळे ते जुना डोणज रस्ता प्रवीण कोरे ते प्रकाश कवचाळे रस्ता सुधारणा करणे ५ लाख, बोराळे येथे नवनाथ साळुंखे वस्ती ते भोजने वस्ती रस्ता सुधारणा करणे ३ लाख, दामाजी नगर येथे रियाज मुलाणी घर ते सय्यद वकील घरापर्यंत रस्ता करणे ५ लाख, उचेठाण येथे हरिजन वस्ती ते शिंदे वस्ती रस्ता करणे ७ लाख.

मतदार संघात मंजूर झालेल्या पाच कोट रुपये कामांची यादी खालील प्रमाणे

पंढरपूर तालुक्यातील मंजूर कामे व निधी रक्कम-
तावशी येथील संजय पवार घर ते कॅनॉल रस्ता सुधारणा करणे १० लाख, खर्डी-उंबरगाव रोड ते अशोक पाटील घर रस्ता सुधारणा करणे ९ लाख, रांझणी येथे उमाप घर ते अनपट घर रस्ता सुधारणा करणे १० लाख, कासेगाव येथे कालिका नगर ते प्रियंका आवटे घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, गादेगाव येथे कोर्टी रोड ते ज्ञानेश्वर पाटील घर उजनी कॅनॉल रस्ता सुधारणा करणे १० लाख, टाकळी येथे महात्मा फुले नगर गटार बांधणे व रस्ता सुधारणा करणे ९ लाख,

कोर्टी येथे जांभूळबेट वस्ती ते पारेकर वस्ती कॅनॉल रस्ता सुधारणा करणे ९ लाख, कोर्टी येथे विलास देवाप्पा हाके वस्ती ते टाका वस्ती रस्ता सुधारणा करणे ९ लाख, अनवली येथे जुना अनवली-एकलासपूर भाटघर कॅनॉल ते योगेश ताड घर रस्ता सुधारणा करणे ९ लाख, सिद्धेवाडी येथे विनोद जाधव गुरुजी ते साहेबराव जाधव घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख,

चिचुंबे येथे चिचुंबे ते कासेगाव रस्ता ते संभाजी घुले घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कासेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कचकल वस्ती येथे आर ओ फिल्टर बसविणे ३ लाख, वाखरी येथे ग्रामपंचायत जागेत तालीम बांधणे २८ लाख, शिरढोण येथे भीमा नदी ती स्मशानभूमीपर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, वाखरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागल वस्ती येथे संरक्षक भिंत बांधणे ९ लाख.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

August 17, 2026
Next Post
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

मंगळवेढेकरांनो! दूध पिऊन थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करा, आज मोफत मसाला दुधाचे वाटप; 'यांनी' केले कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 22, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

तळणीनंतर खाद्यतेल पुन्हा वापरणारांनो सावधान! खाद्य तेलाबद्दल तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, ‘हा’ नियम न पाळल्यास 7 वर्षापर्यंत शिक्षा; विक्रेत्यांना गंभीर इशारा

August 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा