टीम मंगळवेढा टाईम्स।
सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी भिमाशंकर रामचंद्र तोडकरी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भिमाशंकर तोडकरी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.धोंडोपंत महाराज, बबनराव अवताडे, शिवाजी काळुंगे, शिवानंद पाटील, सिद्धेश्वर अवताडे,यशराजे साळुंखे,
डॉ.सुभाष कदम,येताळा भगत,रेवणसिध्द लिगाडे,गोपाळ भगरे, डॉ.विश्वनाथ शिंदे, श्रीधर भोसले,गुलाब पाटील , प्रदीपकुमार बिराजदार, रामचंद्र दत्तू , आण्णा वाकडे,संजय चेळेकर , सुशिल अवताडे, सुरेश पवार,
स्वाती जावळे, अमित गवळी, विशाल जाधव,उल्का शिंदे, गोपाळ शिंदे,भारत गवळी,दिलीप हरपाळे,शारदा माळी,जमीर सुतार,संजय जगताप, आण्णा आसबे,बसवराज माळी,उमेश ढगे,अरूण तोडकर, ऋतुराज बिले, रामचंद्र सरगर,
भिमराव सरगर, रावसाहेब कोळेकर, जयराम आलदर,संजय तोडकरी, दत्तात्रय तोडकरी, विकास हवेली,संजय पाटील,आशा पाटील,दिलीप पाटील,समाधान राजमाने,सुभाष तानगे,
दत्तात्रय डिकोळे, प्रशांत यादव, मिलिंद आटकळे,अर्जुन पोळ,नितीन तोडकरी, दत्तात्रय पाटील, सोमनाथ पाटील,जगदेव पाटील, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी धोंडोपंत महाराज म्हणाले, भिमाशंकर तोडकरी यांनी जिवनात आध्यात्मिक व योग यांची योग्य शिकवण समाजाला दिली त्यामुळे अनेक आदर्श विद्यार्थी घडविले.
जेष्ठ नागरिकांना वाढदिवसानिमित्त विविध ग्रंथाचे वाटप करण्यात आले.आरोही सूर्यकांत तोडकरी हिचा आठवा वाढदिवस व अथर्व दिगंबर तोडकरी याने राज्यस्तरीय शालेय सेपकटकरा सुवर्णपदक मिळवल्याने
तसेच शालेय टीम संकेत बिले,समरजीत कदम,वरद पाटील, वैजिनाथ उन्हाळे यांचा राज्यस्तरीय शालेय सेपकटकरा सुवर्णपदक मिळवल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात विनोदी भारूडकार संदिप मोहिते व आण्णा चव्हाण यांनी आपल्या जुगलबंदी भारूडातून प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर तोडकरी व आभार सूर्यकांत तोडकरी यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज