mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर महिलाराज! सरपंच, उपसरपंचपदी महिला विराजमान; सोनवणे यांची बिनविरोध निवड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 25, 2023
in मंगळवेढा, राजकारण
मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर महिलाराज! सरपंच, उपसरपंचपदी महिला विराजमान; सोनवणे यांची बिनविरोध निवड

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील चुरशीच्या झालेल्या उचेठाण ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून भाग्यश्री कोळी या निवडून आल्या होत्या त्यानंतर आज ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडीतही संगीता सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ही निवड ग्रामसेवक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दामाजी पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एच.आर.मोरे यांच्या उपस्थितीत अध्यासी अधिकारी तथा नूतन सरपंच सौ भाग्यश्री कोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होती. उपसरपंच या पदासाठी संगीताताई अनिल सोनवणे व सौ शोभाताई शिवलिंग गडदे यांचे अर्ज दाखल झाले.

उमेदवारी माघारी घेण्याचे वेळी शोभाताई गडदे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने संगीता सोनवणे यांचा एकमेव अर्ज राहिला. दुपारी 2 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्री दामाजी पवार यांनी संगीता सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

त्यानंतर नूतन सरपंच, उपसरपंच यांचे बरोबर नूतन ग्रामपंचायत सदस्य अक्षय बनसोडे, परशुराम जावळे, दत्तात्रय गडदे, निशाताई लोंढे, शोभाताई गडदे यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार नंतर ग्रामपंचायतची सूत्रे हाती घेतल्यानंतर नूतन सरपंच भाग्यश्री कोळी यांनी बोलताना सांगितले की उचेठाण गावातील नागरिकांच्या सेविकरीता सदैव तत्पर राहणार असून नागरिकांचे आरोग्य,शिक्षण,

रस्ते,नळ जोडणी, घरकुलांना जागा, घरकुल बांधणे, स्मशानभूमी, बुद्ध विहार, नवीन गाळे बांधणे, काँक्रिटीकरण करणे इत्यादी प्रलंबित प्रश्नांना तात्काळ मंजुरी मिळवून विकास कामाला गती देणार असल्याचे नूतन सरपंच भाग्यश्रीताई कोळी यांनी सांगितले.

यावेळी गावातील जेष्ठ नागरिक उत्तम कोळी,महादेव कोळी, विठ्ठल कोळी, शिवलिंग गडदे,वाल्मीक लोखंडे, ज्ञानेश्वर कोळी,अमर भोसले,बबन लोंढे विजय कोळी,प्रताप सोनवणे, सुशील पाटोळे,

दत्तात्रय बनसोडे,यल्लाप्पा कांबळे, इत्यादी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना महर्षी वाल्मिक संघाचे अध्यक्ष रमेश कोळी यांनी केले तर आभार दत्तात्रय बेदरे यांनी मानले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उचेठाण

संबंधित बातम्या

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 2, 2026
Next Post
महाआरोग्य शिबिरात सव्वा लाख वारकऱ्यांची तपासणी, ७० हजार वारकऱ्यांवर उपचार; सार्वजनिक आरोग्य सेवा ठरली पर्वणी; मंत्री तानाजी सावंत यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक

महाआरोग्य शिबिरात सव्वा लाख वारकऱ्यांची तपासणी, ७० हजार वारकऱ्यांवर उपचार; सार्वजनिक आरोग्य सेवा ठरली पर्वणी; मंत्री तानाजी सावंत यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक

ताज्या बातम्या

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

निराधार लेकरांसोबत सुखाचा घास! उद्योजक संजय आवताडे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत ‘सहभोजनाने’ होणार साजरा

May 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

हाण की बडीव! नवरदेवाच्या बुटांसाठी भर लग्नात राडा, आपापसात भिडले वधू आणि वरपक्ष; झिंज्या धरून फ्री-स्टाईल हाणामारी

May 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी ! राज्यातील ‘या’ वर्गाची शिकण्याची पद्धतच बदलणार; नव्या अभ्यासक्रमाचं गुपित काय?

May 8, 2026
मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

मंगळवेढ्यात भीषण आग! ‘श्री जिजामाता कृषी केंद्र’ खाक, लाखोंची राखरांगोळी; आगीचे कारण…

May 8, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

जळालेला ट्रान्सफॉर्मर ३ दिवसांत द्या, अन्यथा गाठ माझ्याशी आहे; आमदार समाधान आवताडे यांचा महावितरणला ‘खणखणीत’ इशारा; शेतकऱ्यांच्या विजेसाठी आमदार मैदानात

May 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..