मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूरात आज रिमझीम पावसाच्या वातावरणात नागरिकांनी अयोध्येत होत असलेल्या प्रभुरामचंद्रांच्या मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा आनंद फटाके उडवून जय श्रीरामच्या घोषणा देत व्यक्त केला.
आज मंदिर बंद आहेत , मात्र मंदिरासमोर रांगोळ्या , तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अयोध्येत भुमीपूजन सुरु होताच सोलापूर शहरात व 11 तालुक्यासह अनेक ठिकाणी श्रीरामाची आरती , तसेच फुलं आणि गुलाल उधळीत जल्लोष सकाळपासूनच शहरात पोलीसांनी ठिकठिकाणी गस्त वाढविली आहे.
लोकांना जमावबंदीची सुचना देत पोलीस फिरत होते. पण अपूर्व उत्साह , त्यातही शिस्त पाळत अनेक ठिकाणी राम भक्तांनी चौकाचौकात येवून घोषणा जल्लोष केला.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज