mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रा.संतोष फटे लिखित ‘अंगारमाती’ इडा पीडा टळो या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा व अमृत महोत्सव व पासष्टी समारंभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 12, 2023
in मंगळवेढा
प्रा.संतोष फटे लिखित ‘अंगारमाती’ इडा पीडा टळो या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा व अमृत महोत्सव व पासष्टी समारंभ

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथील प्राध्यापक संतोष पाटील लिखित अंगार माती इडा पिडा टळो आकलन आणि आस्वाद या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज सायंकाळी 4.30 होणार फटेवाडी येथे होणार आहे.

टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.महेंद्र कदम (समीक्षक) यांच्या शुभहस्ते तर सांगोला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.कृष्णा इंगोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

समीक्षक प्रा.डॉ.अरुण शिंदे, सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.इ.जा तांबोळी, संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.बी.पवार, प्रा.डॉ.वामन जाधव, डॉ.राजाराम राठोड, डॉ.औदुंबर जाधव, सरपंच सीमा काळुंगे, मार्केट कमिटीचे संचालक विष्णुपंत फटे,

माजी सरपंच राजेंद्र फटे, उपसरपंच पल्लवी शिंदे, सुरेश पवार गुरुजी, मारुती जाधव, प्रा.मधुकर पाटील, शिवदास ताड गुरुजी, गोरख ताड, दामाजी एक्सप्रेस संपादक दिगंबर भगरे, प्रकाश जडे, इंद्रजीत घुले, लोकमत मुख्य संपादक समीर इनामदार, शिवाजी सातपुते, विजयकुमार भोसले सरदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

“मनोरथ” या वास्तूचा वास्तुशांती गृहप्रवेश समारंभ व मनोहर शंकर फटे यांचा 75 वा अमृत महोत्सवी सत्कार तर सौ.वेणूबाई मनोहर फते यांचा पासष्टी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते तर अध्यक्षस्थानी आमदार समाधान आवताडे हे असणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके, माजी सभापती राजाराम जगताप सर, धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे,

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, मनोहर कलुबर्मे गुरुजी, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी संचालक सचिन शिवशरण आदीजन उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान रात्री 8 वाजता भजनसंध्या व भारुड जुगलबंदी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रम सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.संतोष फटे व नागनाथ फटे यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रा.संतोष फटे

संबंधित बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
Next Post
शेतकऱ्यांनो! लाचखोर सुरज नळे व संबंधितांनी पैसे व कोरे चेक घेतले असल्यास त्यांनी थेट लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा; अधिकाऱ्यांचे आवाहन

गोलमाल! प्रांत रजेवर व लाचखोर तलाठी जेलमध्ये असताना टक्केवारी घेऊन त्यांच्या सहीने चेक बाधीत शेतकर्‍यांना दिला; शिवसेनेच्या तक्रारीमुळे प्रशासन हादरले

ताज्या बातम्या

नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..