mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिलासा : राज्यात शनिवारी बरे झाले ११ हजार रुग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
दिलासा : राज्यात शनिवारी बरे झाले ११ हजार रुग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे

 

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या सुमारे ७७ हजार ३७५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी ११ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६७.२६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ३८ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी १२ हजार ८२२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४७  हजार ४८  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.  11,000 patients cured in the state on Saturday: Health Minister Rajesh Tope

शनिवारी निदान झालेले १२,८२२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २७५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१३०४ (५८), ठाणे- २३२ (६), ठाणे मनपा-३०४ (१५),नवी मुंबई मनपा-४६६ (६), कल्याण डोंबिवली मनपा-३७७ (१२),उल्हासनगर मनपा-४२, भिवंडी निजामपूर मनपा-२२, मीरा भाईंदर मनपा-२२२ (९),पालघर-१५७ (५), वसई-विरार मनपा-२१७ (९), रायगड-२३७ (१३), पनवेल मनपा-१६४ (४), नाशिक-१४७(५), नाशिक मनपा-५८९ (३), मालेगाव मनपा-५४,अहमदनगर-३४२ (२),अहमदनगर मनपा-२६५, धुळे-१३९ (१), धुळे मनपा-२०१ (७), जळगाव-४६३ (२), जळगाव मनपा-१९३, नंदूरबार-१५६, पुणे- ४३७ (८), पुणे मनपा-१४७५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-८९० (२०), सोलापूर-३९६ (६), 

सोलापूर मनपा-४१ (१), सातारा-१८८ (१), कोल्हापूर-३१४ (८), कोल्हापूर मनपा-२०६ (१), सांगली-७५ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१७७ (४), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-८ (४), औरंगाबाद-१८७, औरंगाबाद मनपा-१६६ (२), जालना-२०२ (६), हिंगोली-६, परभणी-४८, परभणी मनपा-२७, लातूर-१२१ (१), लातूर मनपा-१०४, उस्मानाबाद-१९६ (१), बीड-१०७ (३), नांदेड-१२२, नांदेड मनपा-१, अकोला-१८, अकोला मनपा-९ (१), अमरावती-३१, अमरावती मनपा-७०, यवतमाळ-९२ (२), बुलढाणा-१०७, वाशिम-४९, नागपूर-१४३ (१), नागपूर मनपा-३७१ (५), वर्धा-२, भंडारा- ३९, गोंदिया-४१, चंद्रपूर-८, चंद्रपूर मनपा-८, गडचिरोली-३४, इतर राज्य १७.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २६ लाख ४७ हजार ०२० नमुन्यांपैकी ५ लाख ०३ हजार ०८४ नमुने पॉझिटिव्ह (१९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८९ हजार ६१२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधित रुग्ण- (१,२२,३१६) बरे झालेले रुग्ण- (९५,३५४), मृत्यू- (६७५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९,९१४),ठाणे: बाधित रुग्ण- (१,०३,६४२), बरे झालेले रुग्ण- (७७,७३७), मृत्यू (२९६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,९४३),पालघर: बाधित रुग्ण- (१७,९५४), बरे झालेले रुग्ण- (११,७१५), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८२५)

रायगड: बाधित रुग्ण- (१९,७०७), बरे झालेले रुग्ण-(१४,८६७), मृत्यू- (५०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३३५),रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२०१६), बरे झालेले रुग्ण- (१३८२), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५८),सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४६२), बरे झालेले रुग्ण- (३४३), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२),पुणे: बाधित रुग्ण- (१,०९,९८८), बरे झालेले रुग्ण- (६६,०८९), मृत्यू- (२६३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१,२६६)

 

सातारा: बाधित रुग्ण- (५४२२), बरे झालेले रुग्ण- (३३०३), मृत्यू- (१६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५४),सांगली: बाधित रुग्ण- (४३७८), बरे झालेले रुग्ण- (१८३३), मृत्यू- (११७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४२८),कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८४४१), बरे झालेले रुग्ण- (३०२७), मृत्यू- (२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२०९)

 

सोलापूर: बाधित रुग्ण- (११,३०५), बरे झालेले रुग्ण- (६२५६), मृत्यू- (५७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४७८),नाशिक: बाधित रुग्ण- (१९,६२६), बरे झालेले रुग्ण- (१२,४५५), मृत्यू- (५५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६१५),अहमदनगर: बाधित रुग्ण- (८५१३), बरे झालेले रुग्ण- (४४११), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४००९),जळगाव: बाधित रुग्ण- (१४,१०८), बरे झालेले रुग्ण- (९४७६), मृत्यू- (५८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०४९)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (५०६), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४७),धुळे: बाधित रुग्ण- (३९३४), बरे झालेले रुग्ण- (२३१०), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४९६),औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१६,०१८), बरे झालेले रुग्ण- (१०,४८८), मृत्यू- (५३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९९४),जालना: बाधित रुग्ण-(२३५०), बरे झालेले रुग्ण- (१५९९), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६६)

बीड: बाधित रुग्ण- (१४३६), बरे झालेले रुग्ण- (५१७), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (८८९),लातूर: बाधित रुग्ण- (३३५९), बरे झालेले रुग्ण- (१४६२), मृत्यू- (१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६३),परभणी: बाधित रुग्ण- (९५४), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६९),हिंगोली: बाधित रुग्ण- (७५५), बरे झालेले रुग्ण- (५१४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२६)

नांदेड: बाधित रुग्ण- (२९३९), बरे झालेले रुग्ण (१०१२), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८२५),उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२०८८), बरे झालेले रुग्ण- (७९८), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२९),अमरावती: बाधित रुग्ण- (२७४१), बरे झालेले रुग्ण- (१८७९), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०),अकोला: बाधित रुग्ण- (२९१३), बरे झालेले रुग्ण- (२३७८), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०५)

वाशिम: बाधित रुग्ण- (८८८), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४२),बुलढाणा: बाधित रुग्ण- (१८१४), बरे झालेले रुग्ण- (१०२०), मृत्यू- (४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४५),यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३७८), बरे झालेले रुग्ण- (८८५), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५९),नागपूर: बाधित रुग्ण- (७९८१), बरे झालेले रुग्ण- (२४४०), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५०),वर्धा: बाधित रुग्ण- (२५७), बरे झालेले रुग्ण- (१७६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)

भंडारा: बाधित रुग्ण- (३७०), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३५),गोंदिया: बाधित रुग्ण- (५१६), बरे झालेले रुग्ण- (२६२), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१),चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (७०४), बरे झालेले रुग्ण- (३५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५२),गडचिरोली: बाधित रुग्ण- (४१५), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११),इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४७),एकूण: बाधित रुग्ण-(५,०३,०८४) बरे झालेले रुग्ण-(३,३८,३६२),मृत्यू- (१७,३६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,४७,०४८)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
शेतकऱ्यांच्या खात्यात आज 8.5 कोटी जमा होणार; प्रत्येकी 2 हजार

शेतकऱ्यांच्या खात्यात आज 8.5 कोटी जमा होणार; प्रत्येकी 2 हजार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! अर्ज छाननीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या हरकतीवर निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी पूर्ण; निकाल ठेवला राखून; निर्णय देण्यासाठी विलंब होत असल्यामुळे शहरांमध्ये विविध चर्चेला उधाण?

November 18, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो कामाची बातमी! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा ई केवायसी

November 18, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर; वाचा कसा असेल प्रोग्राम

November 18, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी १९ तर नगरसेवकपदासाठी तब्बल ‘एवढ्या’ उमेदवारांनी मोठी ताकद दाखवत उमेदवारी अर्ज केले दाखल; आज छाननी; अनेकांच्या हरकती येणार

November 18, 2025
मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

मोठा ट्विस्ट! सुप्रिया जगताप यांना भाजपची उमेदवारी, तेजस्विनी कदम यांनी बंडखोरी करत भरला अपक्ष अर्ज, समविचारी कडून सुनंदा आवताडे; तर माजी सभापती यांना उमेदवारी

November 17, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दुर्दैवी घटना! लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, मंगळवेढा हळहळलं

November 17, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा