mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रॅपिड टेस्टनंतर ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक! दोन दिवसात 618 जण पॉझिटिव्ह तर 18 जणांचा बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
रॅपिड टेस्टनंतर ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक! दोन दिवसात 618 जण पॉझिटिव्ह तर 18 जणांचा बळी

 

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ग्रामीण भागात दोन दिवसात 618 नवे रुग्ण सापडले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे.एकूण मृतांची संख्या आता 162 झाली आहे.


शनिवारी 311 तर आज रविवारी  371 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 5 हजार 557 वर पोहचली आहे.लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आणि रॅपिड ऍन्टीजेन टेस्टला सुरुवात केल्यापासून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागली आहे. दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे रुग्णांची भर पडत असल्याने शहराच्या तुलनेत ग्रामीण भागाची चिंता वाढली आहे.

‘या’ भागात आढळले नवे रुग्ण



मंगळवेढ्यातील आदर्श नगर, डोंगरगाव, हुलजंती, कारखाना रोड, सप्तश्रुंगी नगर, मोहोळमधील अनगर, खंडाळी, कुरुल, मिरी, पाटकूल, सोहाळे येथेही नवे रुग्ण सापडले आहेत. उत्तर सोलापुरातील अकोलेकाटी, गावडी दारफळ, हगलूर, हिरज, कळमण, वडाळा, पंढरपुरातील आढीव, भक्‍तीमार्ग, भोसे, चंद्रभागा घाट, डाळे गल्ली, धोंडेवाडी, डोंबे गल्ली, गजानन नगर, गाताडे प्लॉट, गोपाळपूर, गोविंदपुरा, हरिदास वेस, हरी हरी रेसिडेन्सी, ईसबावी, जुनी पेठ, कालिकादेवी चौक, कर्मयोगी नगर, काशी कापड गल्ली, खर्डी, खेड भाळवणी, लक्ष्मी टाकळी, लिंकरोड, मनिषा नगर, मुंढेवाडी, नामदेव मंदिराजवळ, बॅंक ऑफ बडोदाजवळ, ओझेवाडी, परदेशी नगर, पुजारी सिटी, राऊळ गल्ली, संभाजी चौक, संत पेठ, सावरकर नगर, शासकीय वसाहत, स्टेशन रोड, उमदे गल्ली, वाखरी येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

सांगोल्यातील महूद, हणमंतगाव, नवी पेठ, कोळा, वासूद येथै तर दक्षिण सोलापुरातील दोड्डी, ग्रील कंपनीजवळ, हत्तूर, हिपळे, मंद्रूप, नवीन विडी घरकूल, तिल्हेहाळ आणि

अक्‍कलकोटमधील कर्जाळ, कुरनूर, मैंदर्गी, नन्हेगाव, स्टेशन रोड, बार्शीतील बगले रोड, बारंगुळे प्लॉट, व्ही.के.मार्टमागे, भवानी पेठ, भोसले चौक, चाटे गल्ली, दत्त नगर, धर्माधिकारी प्लॉट, खामगाव, नागणे प्लॉट, नाईकवाडी प्लॉट, एसटी स्टॅण्डजवळ, पिंपरी आर., राऊत गल्ली, सनगर गल्ली, शेलगाव, सौंदरे, स्वराज कॉलनी, ताडसौंदणे, उपळाई रोड, वैराग, येडाई विहिरीजवळ या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.


करमाळ्यातील अण्णासाहेब प्रशालेजवळ, देवीचा माळ, घोलप नगर, कानड गल्ली, कसाब गल्ली, खडकपुरा, महेंद्र नगर, मंगळवार पेठ, मौलाली माळ, एमएसईबीजवळ, पिंपळवाडी, सहारा नगर, साठे नगर, वांगी क्र.तीन, तर माढ्यातील अकुलगाव, अण्णाभाऊ साठे नगर, भोसरे, दारफळ, कुर्डू, कुर्डूवाडी, लऊळ, कुटे प्लॉट, मानेगाव, म्हैसगाव, मोडनिंब, निमगाव, रांझणी, शुक्रवार पेठ, टेंभूर्णी, माळशिरसमधील अकलूज, बागेवाडी, बोरगाव, चाकोरे, गाडगे गल्ली, कन्हेर, खुडूस, महाळुंग, मेडद, पळसमंडळ, श्रीपूर येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Corona outbreak in rural areas after rapid test!  In two days, 618 people tested positive and 18 people died

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
धक्कादायक : मुंबई-पुण्यानंतर आता पंढरपूरमध्येही कोरोनाने घेतला पोलीसाचा बळी

धक्कादायक : मुंबई-पुण्यानंतर आता पंढरपूरमध्येही कोरोनाने घेतला पोलीसाचा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा