mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दहावी व बारावीनंतरची तंत्रशिक्षण पदविका प्रवेशास आज सुरुवात, जाणून घ्या कशी होणार प्रक्रीया

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
दहावी व बारावीनंतरची तंत्रशिक्षण पदविका प्रवेशास आज सुरुवात, जाणून घ्या कशी होणार प्रक्रीया

टीम मंगळवेढा टाईम्स । दहावीनंतर तीन वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका तसेच, बारावी विज्ञान नंतरच्या औषधनिर्माण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला आज सोमवारी (ता.१०) सुरुवात होत आहे. प्रवेश अर्ज २५ ऑगस्टपर्यंत भरता येणार आहेत.

पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यात  ३४१ तर, औरंगाबाद विभागात ५२ सुविधा केंद्रे आहेत. तसेच औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी राज्यात २४८ तर, औरंगाबाद विभागात ५३ सुविधा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आले आहे. प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातून आठवी नववी व दहावी उत्तीर्ण असण्याची पात्रता व आता बदलण्यात आली असून यावर्षी महाराष्ट्रातून केवळ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र राहतील.

प्रत्यक्ष न येणाऱ्यांसाठी..

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष न जाऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे, तसेच सर्व कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने तपासणी करण्यासाठी शासकीय व अनुदानित संस्था या ई सुविधा केंद्र म्हणून काम पाहतील.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं   

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर सुविधा केंद्रावर प्रत्यक्षपणे येऊन कागदपत्रांची तपासणी करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियोजित तारीख व वेळ निवडण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सद्य परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र मिळवणे, जिकिरीचे झाले आहे. हे लक्षात घेऊन अर्ज करताना यावर्षी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य नाही. असा बदल केलेला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे पण, जात वैधता प्रमाणपत्र अर्ज करताना सादर करण्याची आवश्यकता नाही.

सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थी, महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी, जम्मू-काश्मीर, लडाख या क्षेत्रातील विस्थापित विद्यार्थ्यांसाठी अर्जाचे शुल्क रुपये चारशे रुपये, महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थी व दिव्यांगासाठी अर्जाचे शुल्क तीनशे रुपये आहे.

राज्यातील अभियांत्रिकी पदविका संस्था – ४०१,एकूण जागा – १ लाख १९ हजार ५९५

औरंगाबाद विभागातील संस्था – ५८

औरंगाबाद विभागातील जागा – १७ हजार २१४

राज्यातील औषधनिर्माणशास्त्र पदविका संस्था – ३९५,एकूण जागा -२४ हजार ५६७

औरंगाबाद विभागातील संस्था – ८८

औरंगाबाद विभागातील जागा – ५७२८

Admission for post-tenth and twelfth technical education diploma starts today

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
चांगली बातमी : राज्यभरात साडे तीन लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त : आरोग्यमंत्री राजेश टोपे

चांगली बातमी : राज्यभरात साडे तीन लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 4, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा