mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांनो! “मस्तानी कॉर्नर पॉईंट” आजपासून ग्राहकांच्या सेवेत; बारामतीची सुप्रसिद्ध मस्तानी म्हणजे चवीला कॉम्प्रोमाइज नाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 5, 2023
in मंगळवेढा
मंगळवेढेकरांनो! “मस्तानी कॉर्नर पॉईंट” आजपासून ग्राहकांच्या सेवेत; बारामतीची सुप्रसिद्ध मस्तानी म्हणजे चवीला कॉम्प्रोमाइज नाही

टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे

ऐन उन्हाळ्यात मंगळवेढेकरांच्या मनाला गारवा देणारी बातमी आहे. बारामतीची सुप्रसिद्ध असणारी अल नौशाद मस्तानी आता आपल्या मंगळवेढ्यात मिळणार आहे.

दामाजी रोडवरील शिंदे मामा शॉपिंग सेंटर येथे आजपासून “मस्तानी कॉर्नर पॉईंट” ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होणार असल्याची माहिती उद्योजक नारायण जाधव यांनी दिली आहे.

प्रत्येकाला नेहमी खावीशी वाटणारी बारामतीची अल नौशाद मस्तानी व सोबत सिताफळ मस्तानी, ड्रायफ्रूट मस्तानी बरोबर अल नौशाद स्पेशल आईस्क्रीम, अल नौशाद थ्री स्टार आईस्क्रीम, लस्सी, मिल्कशेक, सर्व प्रकारचे ज्यूस, फालुदा व नॅचरल आईस्क्रीम आता एकाच छताखाली मिळणार आहे.

मस्तानी कॉर्नर पॉईंटचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते आज दि.5 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे.

मंगळवेढा शहरातील दामाजी रोडवरील शिंदे मामा शॉपिंग सेंटर येथे नव्याने मस्तानी कॉर्नर पॉईंट ग्राहकांच्या सेवेसाठी रविवारपासून सुरू होत आहे.

उत्कृष्ट क्वालिटी व नामवंत ब्रँड असलेल्या बारामतीची प्रसिद्ध अल नौशाद मस्तानी  उपलब्ध होणार असून सर्व व्हरायटी ग्राहकांना आता टेस्ट करायला मिळणार आहेत त्यात एकदम बेस्ट चव गुणवत्तापूर्ण पदार्थ ही खासियत मस्तानी कॉर्नर पॉईंटची असणार आहे.

‘या’ कॉलिटी मस्तानी मिळणार

मस्तानी कॉर्नर पॉईंटमध्ये मावा मस्तानी, मँगो मस्तानी, सीताफळ मस्तानी, ड्रायफूट मस्तानी, चॉकलेट मस्तानी, बटरस्कॉच मस्तानी, रोज मस्तानी, पायनापल मस्तानी, पिस्ता मस्तानी, केशर मस्तानी, स्ट्रॉबेरी मस्तानी, व्हॅनिला मस्तानी, दूध कोल्ड्रिंक मिळणार आहेत.

स्पेशल आईस्क्रीम

अल नौशाद स्पेशल आईस्क्रीम, अल नौशाद थ्री स्टार आईस्क्रीम, काजू गुलकंद, काजू मावा, केशर पिस्ता, मस्त मलाई, बटरस्कॉच स्ट्रॉबेरी, मँगो, चॉकलेट, पिस्ता व व्हॅनिला आईस्क्रीम मिळणार आहेत.

स्पेशल लस्सी

मंगळवेढेकरांना आता अल नौशाद मस्तानी कॉर्नर मध्ये मावा लस्सी, स्पेशल लस्सी, मॅंगो चॉकलेट, स्ट्रॉबेरी लस्सी, केशर लस्सी, पिस्ता लस्सी, पायनापल लस्सी, रोज लस्सी, व प्लेन लस्सी मिळणार आहेत

स्पेशल मिल्कशेक

मावा मिल्कशेक, मँगो मिल्कशेक, अंजीर मिल्कशेक, अप्पल मिल्कशेक, बटरस्कॉच मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक, रोज मिल्कशेक, पायनापल मिल्कशेक, पिस्ता मिल्कशेक, केशर मिल्कशेक, स्ट्रॉबेरी मिल्कशेक, व्हॅनिला मिल्कशेक, चक्कु मिल्कशेक, बदामशेक व कोल्ड कॉपी मिळणार आहेत.

फालुदा

स्पेशल फालुदा, काजू मावा फालुदा आईस्क्रीम, केशर पिस्ता फालुदा आईस्क्रीम, मस्त मलई फालुदा आईस्क्रीम, बटरस्कॉच फालूदा आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी फालूदा आईस्क्रीम, मँगो फालूदा आईस्क्रीम, चॉकलेट फालूदा आईस्क्रीम, पिस्ता फालूदा आईस्क्रीम, व्हॅनिला फालुदा आईस्क्रीम व काजू गुलकंद फालुदा आईस्क्रीम मिळणार आहेत.

नॅचरल आईस्क्रीम

सिताफळ आईस्क्रीम, मॅंगो आईस्क्रीम, चिक्कू आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, कोकोनट आईस्क्रीम, अंजीर आईस्क्रीम व सीताफळ रबडी आईस्क्रीम मिळणार आहेत.

फॅमिलीसाठी स्वतंत्र्य व्यवस्था

मस्तानी कॉर्नर पॉईंटमध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

सुसज्ज स्वतंत्र पार्किंग व्यवस्था

मस्तानी कॉर्नर पॉईंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी सुसज्ज अशी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आपल्या कार्यक्रमाच्या सर्व ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहेत.

गुणवत्तापूर्ण बेस्ट कॉलिटी मस्तानी कोणताही आनंद साजरा करण्यासाठी रणरणत्या उन्हाळ्यात गारेगार होण्यासाठी अस्सल खाबुगिरी करण्यासाठी मस्तानी कॉर्नर पॉईंटला भेट द्यावं असे आवाहन नारायण जाधव यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Mastani corner pointबारामतीची अल नौशाद मस्तानीमस्तानी कॉर्नर पॉईंट

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

वडिलांचे प्रेत घरात ठेवून ग्रामस्थांनी मुलाला पाठवले परीक्षेला; आधी बारावीचा पेपर दिला, मग वडिलावर अंत्यसंस्कार; मंगळवेढा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 13, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..