आटाचक्की मिळवा ते पण फक्त 99 रुपये भरून आणि मिळवा 10-30% डिस्काउंट व प्रत्येक खरेदी वर हमखास 2000 पर्यंत गिफ्ट्स – संपर्क:-9975786514
टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल ऑफर्सला सुरुवात झाली आहे.
कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
ग्राहकांना फक्त 99 रुपये भरून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, आटाचक्की, पाणी फिल्टर खरेदी करता येणार असून तेही 0 टक्के व्याजदरात व 999 चा मासिक हप्ता देखील उपलब्ध केला आहे.
डीप फ्रीजसोबत टेबल फॅन मोफत
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल ऑफर्स अंतर्गत टीप फ्रिज खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापारी बंधूंसाठी टेबल फॅन मोफत दिला जाणार आहे.
तसेच 10 ते 30 टक्के पर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे
घरातील जुनी वस्तू आना आणि नवीन घेऊन जा
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल ऑफर्सच्या अंतर्गत ग्राहकांना घरातील जुनी वस्तू घेऊन या आणि नवीन वस्तू घेऊन जा अशी एक्सचेंज ऑफर सुरू झाली आहे.
TV खरेदीवर Home Theater किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल ऑफर्सच्या अंतर्गत TV खरेदीवर होम थिएटर किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. ग्राहकांना 1 रुपया भरून खरेदी करता येणार आहे.
वाशिंग मशीनवर स्मार्ट वॉच मोफत
कपडे धुण्यासाठी व कपडे वाळवून देण्यासाठी वाशिंग मशीन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 4999 रुपयांचे स्मार्ट वॉच मोफत मिळणार आहे. तर महिना फक्त 1299 चा हप्ता असेल.
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल ऑफर्सच्या या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.
मोबाईल खरेदीवर 899 चा Bluetooth हेडफोन मोफत
अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल सेलमध्ये ग्राहकांना मोबाईल खरेदी केल्यानंतर 899 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री दिला जाणार आहे.
फक्त 1 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 999 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.
फ्रीज खरेदीवर फ्रीज मिक्सर मोफत
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल सेल मधून फ्रीज खरेदी करा आणि नामवंत कंपनीचा मिक्सर मोफत दिला जाणार आहे तर 999 चा मासिक हप्ता असणार आहे.
वाटर फिल्टरवर मोफत इन्स्टॉलेशन
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल सेलच्या अंतर्गत सर्व कंपनीचे वॉटर फिल्टर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.
एसी खरेदीवर एअर फ्रेशनर मोफत
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल सेलच्या अंतर्गत सर्व कंपनीच्या एसी खरेदीवर मोफत एअर फ्रेशनर दिला जाणार आहे तर 30 टक्क्यांपर्यंत अधिक सवलत मिळणार आहे.
सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे.
अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल सेलच्या ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल सेलच्या ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.
लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.
खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल सेलच्या ऑफर्स धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.
शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल सेलच्या ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या शिवजयंती आणि महाशिवरात्रि स्पेशल सेलच्या ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी:- 9975786514 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज