mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर शहरात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागलाय! चौघांचा बळी तर 93 बाधितांची भर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर शहरात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागलाय! चौघांचा बळी तर 93 बाधितांची भर


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा डोके वर काढू लागला असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून आज 93 रुग्णांची भर पडली आहे तर चौघांचा मृत्यू झाला आहे.कडक संचारबंदीनंतर शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याचे चित्र होते. दररोज शंभरहून आढळणारी रुग्णसंख्या 50 ते 60 पर्यंत खाली आली. मात्र, मागील दोन दिवसांत शहरात 209 रुग्ण सापडले आहेत. एकूण मृतांची संख्या 391 झाली आहे.  ( Solapur city corona news update )


शनिवारी 15 ऑगस्ट रोजी 2 हजार 939 टेस्टमधून 116 जण आढळले पॉझिटिव्ह होते. तर आज रविवारी 1 हजार 490 अहवालापैकी 93 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

‘या’ भागातील चौघांचा मृत्यू


बाळे परिसरातील खडक गल्लीतील 45 वर्षीय पुरुषाचा आणि सम्राट चौक परिसरातील महेश नगरातील 77 वर्षीय पुरुषाचा ,अक्‍कलकोट रोड परिसरातील पडगाजी नगरातील 49 वर्षीय महिला, आसरा चौक परिसरातील 70 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

‘या’ परिसरात आढळले नवे रुग्ण

नई जिंदगी चौक (ढाबा गल्ली), कमला नगर, लोकमान्य हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), निराळे वस्ती, दुमणे नगर (बाळे), हत्तुरे वस्ती, आटीओ ऑफिसजवळ, गंगा बिल्डींग (एसआरपी कॅम्पजवळ), हुच्चेश्‍वर नगर भाग-एक, श्री नगर (आयएमएस शाळेजवळ), रामराज नगर (हत्तुरे नगर), सागर चौक, गोकूळ नगर, गडगी नगर (विडी घरकूल), सहारा नगर (नई जिंदगी), मित्र नगर (शेळगी), रविवार पेठ (जोशी गल्ली), विडी घरकूल ए ग्रूप, पीडब्ल्यूडी क्‍वॉर्टर (रंगभवनमागे), ओम नम:शिवाय नगर, मल्लिकार्जुन नगर, प्रभाकर हौसिंग सोसायटी (सम्राट चौक), एसआरपीएफ, दक्षिण कसबा, तेलंगी पाच्छा पेठे आणि


म्हाडा कॉलनी (डी-मार्टजवळ), स्वामी विवेकानंद नगर, गणपती मंदिराजवळ (हत्तुरे वस्ती), पत्रा तालिमजवळ, सिध्देश्‍वर नगर, माळी नगर (एमआयडीसी), हांडे प्लॉट (जुना पुना नाका), स्टेट बॅंक कॉलनी (दयानंद कॉलेजवळ), न्यू पाच्छा पेठ, विष्णूपुरी, गणेश बिल्डर्स, चंद्रलोक नगर, बिलाल नगर (जुळे सोलापूर), न्यू तिऱ्हेगाव (फॉरेस्ट), मंत्री चंडक (विजयपूर रोड), उत्तर कसबा (मसरे गल्ली), शुक्रवार पेठ, मल्लिकार्जुन अपार्टमेंट (बाळीवेस), परमेश्‍वर नगर (मजरेवाडी), शिवाजी नगर (मोदी), धोत्रीकर वस्ती, मड्डी वस्ती (भवानी पेठ), शेळगी, आंबेडकर नगर (तालुका पोलिस ठाण्यामागे), नवजीवन नगर (गुरुनानक नगराजवळ), किसान संकुल (अक्‍कलकोट रोड), आदित्य नगर, राघवेंद्र टॉवर (जुना कुंभारी), शरण मठाजवळ (निमल नगर) आणि थोबडे वस्तीत नव्या रुग्णांची भर पडली आहे.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे धक्के सुरूच, आजही 314 रुग्णांची वाढ तर आठ जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे धक्के सुरूच, आजही 314 रुग्णांची वाढ तर आठ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा