mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे धक्के सुरूच, आजही 314 रुग्णांची वाढ तर आठ जणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे धक्के सुरूच, आजही 314 रुग्णांची वाढ तर आठ जणांचा मृत्यू


समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी ग्रामीण भागातील तब्बल 314 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 200 पुरुष तर 114 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 231 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.


सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 704 इतकी झाली आहे. यामध्ये 4 हजार 632 पुरुष तर 3 हजार 072 महिला आहेत.

यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 213 जणांचा मृत्यू झाला आहे यात 146 पुरुष तर 67 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 980 आहे.


यामध्ये 1 हजार 846 पुरुष 1 हजार 134 महिलांचा समावेश होतो आजपर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4 हजार 511 यामध्ये 2 हजार 640 पुरुष तर 1 हजार 871 महिलांचा समावेश होतो.

‘या’ भागात आढळले नवे रुग्ण

मंगळवेढा तालुक्‍यातील अरळी, मरवडे, तळसंगी, तामदर्डी, बोराळे,उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पाकणी,नान्नज, राळेरास, सांगोला तालुक्‍यातील बलवडी,घेरडी,जवळा,लोनविरे,मेथवडे, वाडेगाव,दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी, फताटे वाडी, हत्तरसंग, मंद्रुप, मनगोळी, नांदनी, रामपूर, विंचूर,


पंढरपूर तालुक्‍यातील आढीव,आवे, आंबेडकर नगर,अनिल नगर,भोसे,दाळे गल्ली, चंद्रभागा घाट,धर्मशाळा,गादेगाव,गांधी रोड, गोविंद पुरा, जळोली, कैकाडी महाराज मठ, काळा मारुती, करकंब, कौठाली,खेडभोसे, क्रांती चौक,लक्ष्मी टाकळी,लिंक रोड, महावीर नगर,मुंढेवाडी, नवी पेठ,रामबाग रोड, सांगवी, संत पेठ ,सरकोली,शासकीय वसाहत,स्टाफ कोर्टर उप जिल्हा रुग्णालय,तानाजी चौक, उत्पात गल्ली, उंबरेपागे,झेंडे गल्ली,

अक्कलकोट तालुक्यातील  नागणसूर, मैंदर्गी,चपळगाव,भारत गल्ली,करमाळा तालुक्‍यातील देवळाली, अण्णासाहेब शाळा, गणेश नगर, किल्ला विभाग, मारवाड गल्ली, पंडे, राशीन पेठ,सिद्धार्थ नगर,माढा तालुक्‍यातील रणदिवेवाडी, मोडनिंब,चिंकहिल,चिंचगाव, लऊळ,सुरली, टेंभुर्णी व झेंडे गल्ली,


माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोरगाव,महाळुंग,माळीनगर,आनंद नगर,दहिगाव, माळीनगर,निमगाव,पेट्रोलपंप समोर माळशिरस,पानीव, संग्रामनगर,वेळापूर ,मोहोळ तालुक्‍यातील कामती बुद्रूक,अनगर, अण्णाभाऊ साठे नगर, आष्ठी, औंढी, बेगमपूर, कान्हेरी, शेजबाभूळगाव, शिरापूर,

बार्शी तालुक्‍यातील झाडबुके मैदान,बाशिंगे प्लॉट,भीमनगर,दत्त नगर,देशमुख प्लॉट, धामणगाव (आ),धर्माधिकारी प्लॉट,गाडेगाव रोड, घारी, गुंड प्लॉट परांडा रोड, हांडे गल्ली,कांदलगाव,कसबा पेठ,कवे, खामगाव, कोरफळे, मंगळवार पेठ,मनगिरे मळा,नारी, पानगाव, पंकज नगर,सनगर गल्ली,श्रीपती पिंपरी, सोलापूर रोड बार्शी,सुभाष नगर, उक्कडगाव,वाणी प्लॉट या ठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

‘या’ भागातील आठ जणांचा मृत्यू


आज यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील 60 वर्षीय पुरुष, उघडेवाडी (ता. माळशिरस) येथील 55 वर्षे महिला, नान्नज (ता.उत्तर सोलापूर) येथील 69 वर्षीय महिला, मोडलिंब (ता. माढा) येथील 80 वर्षांचे पुरुष,सुतार गल्ली (ता. करमाळा) येथील 74 वर्षांचे पुरुष, लव्हे (ता. करमाळा) येथील 65 वर्षीय पुरुष,नागणसुर, अक्कलकोट येथील 69 वर्षीय पुरुष आणि रामपूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील 13 वर्षांची महिला यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 213  इतकी झाली आहे. अद्यापही 2 हजार 980 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 4 हजार 511 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अद्यापही 146 जणांचा अहवाल प्रलंबित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा तालुक्यात आज 11 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले तर ‘इतके’ रुग्ण वाढले

मंगळवेढा तालुक्यात आज 11 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले तर 'इतके' रुग्ण वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

पाणी येण्यापूर्वीच ‘शॉक’! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढ्याचा शेतकरी अंधारात; पिके करपणार? भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांवर ‘आस्मानी’नंतर आता ‘सुलतानी’ संकट

April 30, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 30, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

संतापजनक! सासरच्या जाचाने घेतला माय-लेकरांचा बळी; मंगळवेढा पोलिसांकडून पतीला बेड्या; पतीसह सासूवरही गुन्हा

April 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा