मंगळवेढा टाईम्स : समाधान फुगारे
शाहू शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बहुजन रयत परिषद आयोजित स्व.सौ.अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त
अनुसंध्या या कार्यक्रमाचे पोस्टर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी संपादक दिगंबर भगरे, मुख्याध्यापक राजेंद्र पोतदार, मुख्याध्यापक चिदानंद माळी, मुख्याध्यापक प्रवीण गुंड, अंबादास पांढरे, जयंत डोलारे, कृष्णदेव चौगुले, औदुंबर डावरे, राहुल चेळेकर, समाधान वाघमारे, अमर औचित्य आदीजन उपस्थित होते.
मंगळवार दि.29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिशुविहार समोर शाहू मैदान मंगळवेढा येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प चैतन्य महाराज वाडेकर यांचा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सावली फाउंडेशन बचत गटाच्या अध्यक्षा, शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका स्व.सौ.अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांच्या द्वितीय जयंती निमित्ताने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज