mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक! मंगळवेढ्यात हॉटेल मालकाने असह्यतेचा गैरफायदा घेवून 35 वर्षीय महिलेवर केला अत्याचार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 28, 2022
in क्राईम, मंगळवेढा
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

असह्यतेचा गैरफायदा घेवून तुझे फोटो नवर्‍यास व नातेवाईकास पाठवीन अशी 35 वर्षीय महिलेस धमकी देवून इच्छेविरूद्ध वेळोवेळी बलत्कार केल्याप्रकरणी परमेश्‍वर आनंदा कोळी (रा.बठाण) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी तथा पिडीत महिलेने बालाजीनगर येथे आरोपीची 20 गुंठे जमीन दि.21/9/2021 रोजी करार करून घेतली होती.

दरम्यान, या जागेत पत्राशेड मारून सदर पिडीतेने हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. पिडीत महिलेच्या पतीचा 2022 मध्ये अपघात झाल्याने ते त्यांच्या गावी आईवडीलाकडे रहावयास होते. हॉटेलचा व्यवसाय पिडीत महिला एकटीच सांभाळत होती.

या दरम्यान आरोपी हॉटेलवर सतत येत जात होता. त्यामुळे पिडीतेचे व आरोपीची चांगलीच ओळख झाली होती.

या दरम्यान पिडीतीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तिला पैशाचे आमिष दाखवून हॉटेलचे भाडे थकल्यामुळे आरोपीने जबरदस्तीने सदर महिलेसोबत शारीरिक संबंध ठेव म्हणून भिती दाखवल्याने तीने नाईलाजास्तव रहात असलेल्या खोलीत आरोपीने बरेच वेळा शरीर संबंध ठेवले होते.

आरोपीने सदर पिडीतेस अनेक वेळा बाजार करणे व दवाखान्यास जाणे येणे साठी पैसेही दिलेले होते. या घटनेबाबत पिडीतेच्या पतीला व इतरांना काहीही सांगितले नव्हते.

पीडित महिलेस एकटीलाच हॉटेलमध्ये कामास ठेवले

थोडेच दिवसानी आरोपीने पिडीत महिलेस मंगळवेढा येथील धर्मगांव रोडला भाडयाने खोली घेवून पिडीतेचा नवरा व मुलासह ठेवले तर पिडीत महिलेस एकटीलाच दामाजी कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये आणून कामास ठेवले होते.

फिर्यादीचा नवरा घरी नसताना आरोपी हा नेहमी घरी येवून फिर्यादीशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत असे. तो नेहमी जबरदस्तीने असह्यतेचा गैरफायदा घेत असल्याने त्यास असे करत जावू नका.

तुझे फोटो नवर्‍याला व नातेवाईकाना पाठवीन

माझ्या नवर्‍याला माहित झाल्यावर ते मला सोडणार नाहीत? मारहाण करतील मला सोडून देतील असे सांगताना आरोपीने तुझे फोटो माझ्याकडे आहेत.

तसेच मित्राबरोबरही संबंध ठेव म्हणून धमकी

मी तुझ्या नवर्‍याला व नातेवाईकाना पाठवीन अशी भीती नेहमी दाखवून तू माझ्याबरोबर जसे शारीरिक संबंध ठेवते तसेच माझ्या मित्राबरोबरही संबंध ठेव म्हणून धमकी दिल्याचेही दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेचा पिडीतेस त्रास होवू लागल्याने तीने भितीपोटी मंगळवेढा येथून पळून जावून कर्नाटकात आईकडे गेली असता पाठोपाठ पतीही तेथे आले व पळून जाण्याचे कारण विचारले.

त्यावर घडला प्रकार सांगितल्यावर आईने पिडीतेची समजूत काढून धीर देवून मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान ही घटना मार्च 2022 ते सप्टेंबर 2022 या दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अत्याचार

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 13, 2026
Next Post
मजबुतीकरण! मंगळवेढा व पंढरपुरातील विकास कामांसाठी ५ कोटी मंजूर; आ.आवताडे यांची माहिती

कामाचा सपाटा! जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 'या' गावांना २६ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंची माहिती

ताज्या बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 15, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..