mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आरोग्य जपा! मंगळवेढ्यात मेट्रोपॉलिस हेल्थकेअर पॅथोलॉजी संबंधी हेल्थ पॅकेजसवर आता भरघोस सूट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 26, 2022
in आरोग्य, मंगळवेढा
आरोग्य जपा! मंगळवेढ्यात मेट्रोपॉलिस हेल्थकेअर पॅथोलॉजी संबंधी हेल्थ पॅकेजसवर आता भरघोस सूट

टीम मंगळवेढा टाईम्स। 

75 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त व साई लॅबोरोटरी  25 वर्षाच्या प्रदीर्घ  लॅबोरेटरी सेवेनंतर रौप्य महोत्सव प्रसंगी प्रथमच विविध प्रकारच्या रक्त चाचणीच्या तपासणीवर आता भरघोस सूट व  आपल्या आरोग्याची काळजी .
आजच्या काळजी सोबतच उद्याची सुरक्षा देखील.

मंगळवेढा तालुका व शहर परिसरातील रुग्णांची रक्त तपासणी साठी विविध आजाराचे हेल्थ पॅकेजेस सोयी उपलब्ध …..

कारण आरोग्यच सर्वकाही आहे..!
अनुभव व विश्वासाच्या जोरावर आम्ही घेऊन येत आहोत आरोग्याच्या निगडित पॅथोलॉजी संबंधी विविध प्रकारच्या तपासणीची अविरीत सेवा ….

आजच्या काळजी सोबतच उद्याची सुरक्षा देखील आवश्यक आहे.आता पंढरपूर,  सोलापूर ,पुणे येथे जाण्याची गरज नाही. सर्व प्रकारच्या रक्त तपासणीची सेवा मान्यताप्राप्त लॅबोरेटरीतून मिळणार आहे.

मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड ही एक नामांकित असलेली रक्त तपासणी व इतर तपासणी सेवासंबंधी  राष्ट्रीय परीक्षण आणि अंशशोधन प्रयोगशाळा प्रत्यय बोर्ड (NABL) मान्यताप्राप्त अशी देश पातळीवरची देश विदेशात व

अनेक राज्यात सेवा चालू असून नामांकित असणारी  लॅबोरेटरी  सोलापूर येथे मेट्रोपॉलिस हेल्थकेअर लॅबोरेटरी चे युनिट अनेक वर्ष जिल्ह्यात रुग्णांना  सेवा देत आहे .

त्या माध्यामातून मंगळवेढा येथेही 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतअसणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दावल इनामदार हे अधिकृत रेफरल सेंटर मधून विविध प्रकारच्या तपासणी संबंधी सेवा रुग्णांना देत आहेत.

प्रथमच मेट्रोपोलीस लॅबरोटरी मंगळवेढा शाखेतर्फे सुपर स्पेशालिस्ट हेल्थ पॅकेजेस घेऊन येत आहे कारण आरोग्य सर्व काही आहे हे मानस घेऊन तुमच्या अंतर्गत आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी

ॲनिमिया, डायबिटीस, लिव्हर, किडनी, हार्ट थायरॉईड, बोन संबंधी सामान्य तपासण्या करण्यात येणार आहेत सदर हेल्थ पॅकेजेस मध्ये व्हिटॅमिन बी -12 व व्हिटॅमिन -डी या महागड्या तपासण्या या पॅकेजेसवर मोफत मिळणार आहे.

पॅथोलॉजी संबंधित सर्व रक्तचाचण्याची सेवा आता मंगळवेढा येथे उपलब्ध….

रक्त चाचणी रिपोर्टची तत्पर सेवा देऊन सॉफ्ट कॉपी व्हॉट्स अप/ईमेल वरही प्रिंट देण्यात येईल.

आदी विविध व इतर सामान्य तपासणीच्या पॅकेजेस वरती भरघोस डिस्काउंट देऊन सदर सेवा मंगळवेढ्यात अधिकृत असोसिएट रिफरल सेंटर या माध्यमातून सेवा दिली जात आहे.

सदर हेल्थ पॅकेजेस मध्ये डायबिटीस प्रोफाइल , लिव्हर  प्रोफाइल, किडनी प्रोफाइल, हार्ट प्रोफाइल ,थायरॉईड प्रोफाइल, हार्मोन्स प्रोफाइल, विटामिन -डी, व्हिटॅमिन बी -12 व इतर अनेक कॅन्सर मार्कर,हार्मोन्स,

थायरॉईड अशा प्रकारच्या कोणत्याही निदानासंबंधी 4500 टेस्ट ची सेवा मिळणार आहे.

सदर रुग्णांनी रक्त तपासणी उपाशी पोटी रक्त (सॅम्पल) देणे बंधनकारक आहे .सदर हेल्थ पॅकेजेस घेत असलेल्या रुग्णांनी कॉल ,मेसेज करून नोंद करावी व आपली आरोग्याची तपासणी करून घ्यावी  सदर हेल्थ पॅकेजेस योजनेचा लाभ घ्यावा असे रेफरल सेंटर चे संचालक  दावल इनामदार यानी सांगीतले.

वरील पॅकेजेस बुक करण्यासाठी…
कलेक्शन सेंटर :

संपर्क :दावल इनामदार ,
1) महिला हॉस्पिटल लॅबोरेटरी बोराळे नाका ,मंगळवेढा
2) इनामदार क्लिनिकल लॅबोरेटरी, 79, न्यू डी वाय एस पी ऑफीस समोर मंगळवेढा.
3) साई लॅबोरोटरी,बाजार पेठ बेगमपुर.

मोबाईल नंबर,: 9860960186,7588980186

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Lab

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
Next Post
काळजी घ्या! मंगळवेढ्यात ऊस ताेड कामगाराचा फडात चक्कर येऊन रहस्यमयरित्या मृत्यू

मोठी बातमी! मंगळवेढ्यात दारूच्या नशेत विष पिऊन कामगाराची आत्महत्या

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..