mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याच्या मुलावर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2022
in क्राईम, राज्य, सोलापूर
बिल देण्याचा बहाणा! मंगळवेढ्यात हॉटेल मालकाचा चार्जिंगला लावलेला मोबाईल उच्चशिक्षित तरुणाने नेला चोरून

टीम मंगळवेढा टाईम्स। 

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले.

ही घटना सकाळी सहा वाजता दादर रेल्वे स्टेशनला येण्यापूर्वी घडली. मंदार प्रमोद गुरव (वय २३, रा.मु.पो. घाटणे, ता.माढा. जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना मुंबई येथे कामानिमित्त जायचे होते.

त्यांचे रिझर्वेशन गाडी नं १२११६ सिद्धेश्वर एक्सप्रेस बोगीच्या एचए १ कंपार्टमेंटमधील कुपी नं. ए मध्ये केले होते. त्यावेळी विलास कृष्णकांत गांवकर व संजय तुकाराम राजेशिर्के यांना पोलीस हवालदारांची पीएसओ म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

दादर रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी शिंदे हे बाथरूमला गेले होते. ते बाथरूममधून बाहेर आले असता, मंदार गुरव हा शिंदे यांचा सीटवर ठेवलेला मोबाईल फोन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता.

शिंदे यांनी त्याला पकडून ठेवले. त्यानंतर हवालदार गांवकर आणि राजेशिर्के यांना कुपीमध्ये बोलावून घेऊन मंदार याला त्यांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी हवालदार गांवकर यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करणारा मंदार हा सोलापुरातील माढा तालुक्यातील घाटणे गावचा असून, त्याचे वडील ग्रामपंचायत सदस्य आहेत. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा मुलगा आहे. (स्रोत:पुढारी)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सुशीलकुमार शिंदे

संबंधित बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 26, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 26, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 25, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! तीन वर्ष जमीन कसली नाही तर सरकारकडे जाणार? महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला मोठा खुलासा

November 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

दुष्काळामुळे वृक्षारोपण मोहिमेला कात्री; आता सरकारचा नवा ‘अॅक्शन प्लॅन’, थेट ‘शेतबांधावर झाडे’ लावणार

November 24, 2026

बँक मॅनेजरच्या नावाचा वापर करत साडेपाच कोटींच्या कर्जाचे आमिष; नोकरदाराला १० लाखांचा गंडा; दाम्पत्यासह ‘या’ बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा

November 24, 2026
दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

दुष्काळाचे चटके तीव्र! मंगळवेढ्यात चारा, पाणी आणि रोजगारासाठी अनिल सावंत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव; कागदोपत्री आढावे नकोत, थेट बांधावर मदत द्या

November 22, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

ट्रॅक्टरच्या धडकेत सहा वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत; ​मंगळवेढा तालुक्यातील हृदयद्रावक घटना; वाहन उशिरा मिळाल्याने उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

November 23, 2026
Next Post
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

दिवाळी किट 'या' तारखेपासून वाटप;  प्रत्येक तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या हस्ते होणार वाटपाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 26, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 26, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..