mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भैरवनाथ शुगरचे यंदा ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट; बॉयलर पूजन संपन्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 8, 2022
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा ९ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजी काळुंगे, मंगळवेढा पोलिस उपअधिक्षक सौ.राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत, व्हा.चेअरमन अनिल(दादा) सावंत, वाशी युनिटचे कार्यकारी संचालक केशव सावंत, आलेगाव युनिटचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत उपस्थित होते.

प्रारंभी श्रीपती माने (सरकार) व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.चंद्रप्रभा या उभयतांच्या हस्ते बॉयलरची पुजा करण्यात आली तसेच चंद्रकांत देवकर व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.ज्योती या उभयतांच्या हस्ते सत्यनारायणची पुजा करण्यात आली.

यावेळी भैरवनाथ शुगर वर्क्स लि. कारखान्याचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी सांगितले की, कारखान्याचे संस्थापक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे.

ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावर गाळप हंगाम सुरू करत असून कारखान्याच्या उभारणीपासून या तालुक्यातील व आसपासच्या भागातील शेतकर्‍यांनी आतापर्यंत जो विश्वास दाखवला असून

त्याच विश्वासावर या कारखान्याच्या चालू गळीत हंगामामध्ये ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच मागील हंगाम २०२१-२२ ची एफआरपी ची रक्कम पुर्णपणे दिली असून चालू गळीत हंगामातील तोडणी-वाहतूक ठेकेदारांना ऍडव्हान्स वाटप केलेले आहे.

पुढे बोलताना चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले की, या दुष्काळी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांचा व गावांचा आर्थिक विकास चांगला होत आहे.

जास्तीत जास्त उसाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी वाहतूकदार, तोडणी कामगार, अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे आव्हान यावेळी  करण्यात आले.

या प्रसंगी जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, दामाजी कारखाना संचालक बसवराज पाटील, दामाजी कारखाना माजी संचालक रामकृष्ण चव्हाण, शिवसेना जिल्हा उपप्रमुख पंढरपूर विभाग महावीर देशमुख,

शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर, पिंटू तापडिया, समाधान जाधव, गणपत गाढवे, मच्छीन्द्र खताळ, शशिकांत निकम, कृष्णकांत निकम , शिवशंकर भांजे, सचिन होर्तिकर, बाबुराव सलगर,

मुरगडे (सरपंच खैराव), चंद्राम केसगोंड, रामचंद्र जाधव, इंद्रजीत पवार, तानाजी चव्हाण, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, जनरल मॅनेजर(प्रो) अनिल पोरे, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण,

शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, एच आर मॅनेजर संजय राठोड, ईडीपी मॅनेजर नवनाथ चव्हाण, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, इलेक्ट्रिक इंजिनीअर राजाराम कोरे, स्टोअर कीपर दत्तात्रय गाडे,

सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार, फायनान्स अकौंटंट देवानंद पासले अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार इत्यादी उपस्थित होते. त्याच बरोबर परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भैरवनाथ शुगर

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
नोकरीची संधी! मंगळवेढ्यात जॉब पाहिजे; मोठ्या कंपनीत करा नोकरी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

मंगळवेढ्यातील 'या' हॉस्पिटलमध्ये मोठी भरती; 11 तारखेला होणार मुलाखत

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..