टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल अखेर इतर मागासवर्गीय प्रवर्ग वगळता ४४ उमेदवारांचे ४९ अर्ज दाखल करण्यात आले.
यामध्ये सर्वाधिक अर्ज हे सत्ताधारी विद्यमान संचालक गटाचे आहेत. सहकारी संस्था गटातून बबनराव आवताडे यांचा अर्ज दाखल झाला.
उपाध्यक्ष माजी सभापती प्रदीप खांडेकर विद्यमान आंबादास कुलकर्णी , सुरेश भाकरे , स्मिता म्हमाणे बसवराज पाटील , कविता निकम रामकृष्ण चव्हाण , महादेव लवटे ,
राजू बाबर , राजेंद्र पाटील , सुरेश भाकरे राजेंद्र सुरवसे , लक्ष्मण जगताप यांनी पुन्हा संचालक होण्यासाठी अर्ज दाखल केले.
दरम्यान, दाखल अजमध्ये मंगळवेढा ६ , ब्रम्हपुरी ९ , मरवडे ५ , भोसे ८ , आंधळगाव ४ , महिला राखीव ८ , अनु , जाती – जमाती ५ सहकारी संस्था १ , भटक्या जमाती ३ असे आहेत.
त्यामध्ये राजेंद्र सुरवसे , लक्ष्मण जगताप , चंद्रकांत पडवळे , मुरलीधर दत्तू सुखदेव दत्तू ( मंगळवेढा गट ) , राजू बाबर , सतीश मोहिते ,
सचिन मोहिते , भीमाशंकर सोमगोंडे , दादासो पुजारी , विजयसिंह पाटील , राजेंद्र पाटील ( ब्रम्हपुरी गट ) ,
प्रदीप खांडेकर , बसवेश्वर पाटील , गुरुलिंग पाटील , सचिन ढगे , प्रताप गवळी ( मरवडे गट ) ,
रामकृष्ण चव्हाण , आंबादास कुलकर्णी , संभाजी कुलकर्णी , आबा बंडगर , तुकाराम लवटे , मनोहर कुलकर्णी , महादेव लवटे , महेश टिक्के ( भोसे गट ) ,
सुरेश भाकरे , विनायक यादव , मनोज चव्हाण , संजय पवार ( आंधळगाव गट ) ,
बबनराव आवताडे ( सहकारी संस्था ) , सचिन शिवशरण , आकाश डांगे , युवराज शिंदे , लक्ष्मण शिंदे ( अनु . जाती ) , प्रदीप खांडेकर , महादेव लवटे , दादासो पुजारी ( भटक्य जमाती ) ,
स्मिता म्हमाणे , नीला आटकळे , कविता निकम , स्वाती मोहिते , मंगल मोहिते , सुजाता पवार , सुमन सावंजी ( महिला राखीव ) याप्रमाणे अर्ज दाखल झाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज