mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महसूल विभागाचा बहिष्कार; पीएम किसान या योजनेची अंमलबजावणी ‘या’ खात्यामार्फत केली जावी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 18, 2022
in मंगळवेढा, राज्य
शेतकऱ्यांनो! ई-पीक पाहणी कालावधीस ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

टीम मंगळवेढा टाईम्स। 

महसूल विभागाने या कामावर टाकलेला बहिष्कार शेतकऱ्याच्या दृष्टीने आणखीनच अडचणीत आणणारा ठरला आहे

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये पी.एम.किसान योजनेचे कामकाज कृषी खात्यामार्फत राबवले जाते त्याप्रमाणे महाराष्ट्रातील हे कामकाज महसूल विभागाकडून काढून घेण्यात यावे.

या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने या कामावर बहिष्कार टाकला असून 15 मार्च पासून या योजनेचे काम बंद ठेवण्यात आले. याबाबत या संघटनेच्या वतीने नुकतेच निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे,की पीएम किसान या योजनेची अंमलबजावणी इतर राज्यांमध्ये कृषी खात्यामार्फत केली जात असताना महाराष्ट्रावर ही जबाबदारी महसूल खात्यावर सोपवली.

महसूल खात्याने हे काम प्रभावीपणे केल्यानंतर महसूल वरील कामाचा व्याप पाहता राज्य स्तरावरून हे काम 1 मे 2021 रोजी बंद करण्यात आले.परंतु 21 सप्टेंबर 2021 ला राज्य स्तरावर बैठक होऊन त्या बैठकीमध्ये

महसूल ग्रामविकास आणि कृषी या तीन खात्याने समन्वयाने काम करावे असे ठरले,30 सप्टेंबर नंतर हे काम कृषी खात्याकडे हस्तांतरित करण्याचे निश्चित केले.

मात्र कोरोना संसर्ग व साईड मधील तांत्रिक दोष असताना शेतकरी हिताचा विचार करून आज तागायत देखील महसूल खात्याने हे कामकाज पूर्ण केले महसूल व कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन 8 मार्च रोजी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आले.

या समितीच्या सचिवपदी प्रशासकीय कामकाजात पहिल्यांदा मूळ विभागाच्या अधिकाऱ्यांची सचिव म्हणून हेतूपुरस्पर नियुक्ती न करता सर्व कामकाज महसूल विभागाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे कृषी व महसूल असा वाद कृषी आयुक्तलयाच्या माध्यमातून सुरु होत असल्याचे दिसत आहे

21 सप्टेंबर च्या निर्देशाला डावलून शेतकऱ्याला लाभ मिळू नये या अनुषंगाने परिपत्रक निर्गमित केल्या असून महसूल विभागाला यातून यामध्ये भरडले जात आहे.

त्यामुळे 15 मार्च पासून या योजनेमध्ये कोणतीही कार्यवाही करणार नाही व केलेले कामकाज हस्तांतरित करण्यात यावे व या योजनेच्या आढावा बैठकीत उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय या संघटनेचे वतीने घेण्यात आला.

महसूल विभागाकडे सध्या निवडणूका,/12 संगणकीकरण अंमलबजावणी, ई-पिक,नैसर्गिक आपत्ती, महाराजस्व अभियान, महसूल वसुली /अधिकारअभिलेख संबंधी कामे, पाणीटंचाई या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी आहे.

महसूल विभागाची मूळ कामे व शासनाच्या इतर महत्त्वाच्या विभागाच्या जबाबदारी तहसीलदार, नायब तहसीलदार,पर्यायाने महसूल विभागाच्या इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर या कामाच्या जबाबदारीने त्यांच्यामुळे कामावर परिणाम होत आहे त्यामुळे या योजनेचे काम 15 मार्चपासून नम्रपणे नाकारत असल्याचे या निवेदनामध्ये नमूद केले.

पी एम किसान योजनेचा 11 वा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई- केवायसी 31 मार्चपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या मात्र बहुतांश आधारला मोबाईल क्रमांक जोडला नसल्यामुळे या शेतकऱ्यांची पळापळ होत आहे.

तर त्याला पर्याय असलेला बोट ठेवून ई- केवायसी करण्याचे पोर्टल बंद आहे त्यामुळे आधार ला मोबाईल क्रमांक जोडण्यासाठी पोस्ट व मंगळवेढ्यात जाण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पळापळ होत आहे.

अशातच महसूल विभागाने या कामावर टाकलेला बहिष्कार शेतकऱ्याच्या दृष्टीने आणखीनच अडचणीत आणणारा ठरला आहे.(स्त्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: PM किसान योजनेत

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

August 31, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

August 31, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
Next Post
सावधान! देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातल्या आंब्यांची विक्री; कृषी उत्पन्न बाजार समितीनं जप्त केल्या 42 पेट्या

सावधान! देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातल्या आंब्यांची विक्री; कृषी उत्पन्न बाजार समितीनं जप्त केल्या 42 पेट्या

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

August 31, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

August 31, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..