mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा; आवताडेंना संधी मिळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 7, 2022
in मंगळवेढा, राजकारण, राज्य, सोलापूर
संधी हुकली! सोलापूर दूध संघाच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना धक्का यांचे उमेदवारी अर्ज बाद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी उद्या मंगळवारी दि.८ मार्च रोजी संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे.

संचालक मंडळाच्या संघ निवडणुकीत निवडणूक प्रस्थापित नेत्यांनी सत्ता मिळवली आहे. अध्यक्षपदासाठी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे , बबनराव आवताडे,

तर उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक मारुती लवटे, औदुंबर वाडदेकर, दीपक माळी यांची नावे पुढे येत आहेत.

प्रशासनाने जिल्हा दूध संघाच्या नूतन संचालकांची उद्या दि.८ मार्च रोजी शहरातील संघाच्या कार्यालयात बैठक बोलावली आहे. यात संघाचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत.

गेल्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच अध्यक्षपदासाठी बबनराव आवताडे यांचे नाव चर्चेत होते.

आवताडे हे तिसऱ्यांदा दूध संघावर संचालक म्हणून निवडून आले आहेत. तर सत्ताधारी पॅनेलच्या विजयासाठी मोठी ताकद लावली होती.

नेतेमंडळींच्या बैठकीत अध्यक्षपदी अडीच-अडीच वर्षे संधी देण्याचे ठरल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीला अध्यक्षपदी शिंदे किंवा आवताडे यांची वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे.

तसे झाल्यास उपाध्यक्ष पदासाठी मंगळवेढा तालुक्यातून औदुंबर वाडदेकर, मोहोळचे दीपक माळी यांची नावे पुढे येत आहेत. तर पाचव्यांदा जिल्हा दूध संघाचे संचालक झालेले शेतकरी कामगार पक्षाचे मारुती लवटे हेही या पदाचे दावेदार असण्याची शक्यता आहे.

उपाध्यक्षपद वाडदेकरांना मिळण्याची चिन्हे

अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक सर्व संचालकांनी पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. सध्या जिल्ह्यातील राजकारणात करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचा बोलबाला आहे. त्यामुळे रणजितसिंह शिंदे अध्यक्षपदी किंवा बबनराव आवताडे यापैकी निवडले जाणार असल्याची चर्चा आहे.

तसेच त्यांचे मित्र माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाचे औदुंबर वाडदेकर यांची उपाध्यक्षपदी निवड होण्याची जास्त शक्यता आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा दूध संघ

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
Next Post
न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा, ठाकरे सरकारसाठी महत्त्वाचा दिवस; काय घडणार?

राजकारण चुलीत घाला; मंगळवेढा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करा, प्रहार संघटना आक्रमक

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 4, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..