mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Katte Scam! ‘प्रथमेश कट्टे’च्या विरोधात आणखी पाच जणांच्या तक्रारी,  ठेवींची रक्कम मिळत नसल्यानं मनस्ताप; पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 9, 2022
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
बार्शी नंतर पंढरपूर व मंगळवेढेकरांची उडाली झोप! सहा महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याचा बहाणा; प्रथमेश कट्टेसह दोघांवर फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंधरा लाखांचे तिस लाख असे डबल पैसे करून देतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रथमेश कट्टे याच्याविरुद्ध शुक्रवारी एका व्यक्तीने गुन्हा दाखल केला होता.

यामुळे पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवींची रक्कम मिळत नाही, असा तक्रारी अर्ज घेऊन प्रथमेश कट्टे याच्याविरोधात आणखी पाचजण पुढे आले आहेत.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/02/VID-20220209-WA0020.mp4

सुनील भिसे (वय ३५, रा.अंबाबाई पटांगण झोपडपट्टी,अंबिकानगर, सध्या अक्षत बंगलोज सोसायटी, कॉलेज चौक, पंढरपूर) यांना शेतजमीन घ्यायची होती.

त्यांना शेतजमीन घेण्यासाठी १५ लाखांचे ३० लाख रुपये करून देतो असे सांगून प्रथमेश कट्टे व शुभम कोरके यांनी फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्याची चौकशी करून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

त्याचबरोबर प्रथमेश कट्टे अध्यक्ष असलेल्या संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेमध्येही लोकांनी ठेवी ठेवल्या आहेत. परंतु, त्यांची रक्कम परत मिळत नसल्याबाबत पाचजणांनी शहर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक कपिल सोनकांबळे तपास करीत आहेत.(स्रोत:लोकमत)

ठेवी मिळविण्यासाठी प्राप्त अर्ज

अर्ज केलेल्यांमध्ये अंबादास कृष्णा फराटे (रा.परदेशी नगर,पंढरपूर) यांनी पतसंस्थेत १ लाख ४० हजारांची मुदत ठेव ठेवली होती.

लक्ष्मण शहाजी जगताप (रा.टाकळीरोड, पंढरपूर) यांनी ८४ हजार रुपयांची ठेव ठेवली होती.

विजयसिंह ठाकूर (रा. पंढरपूर) यांनी १ लाख रुपयांची ठेव पतसंस्थेत ठेवली होती.

रमाकांत दुनाखे (रा.लक्ष्मीपथ रोड, पंढरपूर ) यांनी १ लाख ३० हजार रुपयांची ठेव पतसंस्थेत ठेवली होती.

सुखदेव गोडसे (रा.सावरकर नगर,पंढरपूर ) यांनी अडीच लाख रुपयांची ठेव ठेवली होती.

फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा

या अर्जाबाबत तपास करून आणखी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच कट्टे याच्याकडून आणखी लोकांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रथमेश कट्टेफसवणूक

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
Next Post

मंगळवेढ्यात सीमा बुरजे यांनी घेतलेला हळदी कुंकू सोहळा ठरतोय आदर्श; महिलांचा उस्फुर्त सहभाग

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..