mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पावसाचा अंदाज! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पावसाचा अंदाज! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

टीम मंगळवेढा टाईम्स । येत्या 24 तासांत कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. Chance of heavy rains in Konkan, Goa and Vidarbha

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : माथेरान 15, भिरा 13, पनवेल, वाडा 12 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), माणगाव, मुंबई (कुलाबा), सुधागड पाली 11 प्रत्येकी, डहाणू, कर्जत, खालापूर, तलासरी, ठाणे 10 प्रत्येकी, भिवंडी, कल्याण, पालघर, शहापूर, उल्हासनगर, वसई 9 प्रत्येकी, खेड, म्हसळा, मुरुड, रोहा, उरण, विक्रमगड 7 प्रत्येकी, अलिबाग, महाड, मंडणगड, पेण 6 प्रत्येकी, अंबरनाथ, मोखेडा, पोलादपूर, सावंतवाडी 5 प्रत्येकी, कुडाळ, केपे, संगमेश्वर देवरुख, श्रीवर्धन 4 प्रत्येकी, कानकोन, चिपळूण, दोडामार्ग, हरनाई, लांजा, मडगाव, मुरबाड, रत्नागिरी 3 प्रत्येकी, दाभोलीम (गोवा), पेडाणे, वैभववाडी 2 प्रत्येकी, देवगड, गुहागर, कणकवली, मालवण, म्हापसा, राजापूर, रामेश्वर कृषी 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : लोणावळा (कृषी) 9, इगतपुरी 6, गगनबावडा, महाबळेश्वर 8 प्रत्येकी, पेठ 4, भुसावळ, चोपडा, पौड मुळशी, त्र्यंबकेश्वर, वडगाव मावळ, वेल्हे 3 प्रत्येकी, आंबेगाव घोडेगाव, भोर, एरंडोल, जळगाव, जुन्नर, ओझरखेडा 2 प्रत्येकी, आजारा, अकोले, बोदवड, चांदगड, गारगोटी, हर्सूल, जावली मेधा, करमाळा, मुक्‍ताईनगर, ओझर (नाशिक), पन्हाळा, राधानगरी, रावेर, सुरगाणा, यावल 1 प्रत्येकी

मराठवाडा: हिंगोली, पूर्णा 1 प्रत्येकी.

विदर्भ: नरखेडा, पारशिवनी 4 प्रत्येकी, सावनेर 13, आमगाव, रामटेक 11 प्रत्येकी, कळमेश्वर, सालेकसा, तुमसर 10 प्रत्येकी, गोरेगाव, मौदा, मोहाडी, तिरोरा 9 प्रत्येकी, लाखनी, साकोली 8 प्रत्येकी, आष्टी, भंडारा, गोंदिया, कामठी, काटोल, कुही , वरुड 7 प्रत्येकी, देवरी, नागपूर, सडक अर्जुनी 6 प्रत्येकी, चांदूर बाजार, हिंगणा, कारंजा लाड, खरंगा, पातूर, सेलू, वाशिम 5 प्रत्येकी, आर्वी, बाभुळगाव, नांदगाव काजी, उमरेड, वर्धा 4 प्रत्येकी, अमरावती, अर्जुनी मोरगाव, बार्शी टाकळी, बाटकुली, चांदूर, चिखलदरा, देवळी, हिंगणघाट, लखनदूर, मोर्सी, नेर, परतवाडा, समुद्रपूर, तिवसा 3 प्रत्येकी, अकोला, अंजनगाव, भिवापूर, बुलढाणा, दारव्हा, धामणगाव, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, मंगळुरपीर 2 प्रत्येकी, अहीरी, अकोट, आरमोरी, आर्णी, बाळापूर, ब्रम्हपुरी, चिमूर,

दर्यापूर, देसाईगंज, धानोरा, धारणी, दिग्रस, गडचिरोली, कळंब, खामगाव, मालेगाव, मलकापूर, मेहकर, मूर्तिजापूर, नागभीड, नंदुरा, संग्रामपूर, शेगाव, यवतमाळ 1 प्रत्येकी.

घाटमाथा : इुंगरवाडी, लोणावळा(टाटा), अम्बोणे 11 प्रत्येकी, ताम्हिणी, दावडी, लोणावळा(ऑफिस ) 9 प्रत्येको, खोपोली 8, खंद, भिवपुरी 7 प्रत्येकी, वळवण, शिरगाव 6 प्रत्येकी, वाणगाव 5, ठाकूरवाडी 4, कोयना(नवजा), शिरोटा 3 प्रत्येकी, कोयना (पोफळी) 2

पुढील हवामानाचा अंदाज:

30 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

31 ऑगस्ट: कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

01 सप्टेंबर : कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

02 सप्टेंबर : कोकण गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

30 ऑगस्ट : कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

31 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

Chance of heavy rains in Konkan, Goa and Vidarbha

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महाराष्ट्रात १ लाख ८५  हजार १३१ रुग्णांवर  उपचार सुरू : आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रात १ लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर उपचार सुरू : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा