mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मंगळवेढ्याच्या सुपुत्राचा समावेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 4, 2021
in मंगळवेढा, राजकारण, राज्य
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यातील १०५ नगरपंचायती व भंडारा गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती सदस्याच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने २० स्टार प्रचारकांची नियुक्ती केली आहे.

त्यामध्ये ओबीसी विभागातील ८ जणांना संधी देण्यात आली असून त्यामध्ये सोलापूरमधून मंगळवेढ्यातील लतीफ तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली.

या प्रचारकांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जाहीर केली.

या यादीस निवडणूक आयोगाकडून मान्यता घेतली आहे.

यामध्ये राज राजापूरकर ( कोकण विभाग ) , संजय काळबांडे , रामचंद्र येईलवाड ( मराठवाडा ) उमेश नेमाडे ( उत्तर महाराष्ट्र ) , भगवान कोळेकर , नितीन शेंडे,

लतीफ तांबोळी ( पश्चिम महाराष्ट्र ), हिराचंद बोरकुटे विदर्भ ) यांचा स्टार प्रचारकामध्ये समावेश करण्यात आला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राष्ट्रवादी काँग्रेसलतीब तांबोळीस्टार प्रचारक

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला; रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार

June 2, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश

June 2, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

तेव्हा आम्ही एकत्र..! अजितदादांचं राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर मोठं विधान, थेट म्हणाले…

June 2, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कौतुकास्पद! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना केले मोफत घरगुती साहित्यांचे वितरण; सरपंचाचा स्तुत्य उपक्रम

June 2, 2025
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

खळबळ! अवैध देशी दारू विक्रेत्यावर मंगळवेढा पोलिसांची धाड; दारू विकणाऱ्या महिलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

June 2, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा! शेतीची कामे करता येणार; 6 जूनपर्यंत राज्यात कसं असेल हवामान? पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज

June 2, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘इतक्या’ टप्प्यात होण्याची शक्यता; निवडणूक आयोगाला ‘या’ गोष्टीची आवश्यकता भासणार?

June 1, 2025

सावधान! हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने घेतला तरुणाचा बळी, परिसरात हळहळ

June 1, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 2, 2025
Next Post
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढ्यातील चांगल्या सिमेंट रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले; निकृष्ठ कामाची चौकशी करावी

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला; रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार

June 2, 2025
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश

June 2, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

तेव्हा आम्ही एकत्र..! अजितदादांचं राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर मोठं विधान, थेट म्हणाले…

June 2, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कौतुकास्पद! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना केले मोफत घरगुती साहित्यांचे वितरण; सरपंचाचा स्तुत्य उपक्रम

June 2, 2025
संतापजनक! 13 दिवसाचे बाळ वारंवार रडल्यानं मामाकडून पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

धक्कादायक! आजीसोबतचा ‘तो’ प्रवास अखेरचा ठरला; डोळ्यादेखत 6 वर्षीय नातवाला दुचाकीने उडवलं; सोलापुर जिल्ह्यात हळहळ

June 2, 2025
Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

खळबळ! अवैध देशी दारू विक्रेत्यावर मंगळवेढा पोलिसांची धाड; दारू विकणाऱ्या महिलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

June 2, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..