टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कै.मनोहर शामराव सावंजी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणदिना निमित्ताने सावंजी परिवाराच्या वतीने पंढरपूर येथिल हिरा प्रभा प्रतिष्ठान संचलित “पालवी” येथे साजरा करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेतील १५०विशेष बालकांना फळे वाटप करण्यात आली.मंगल शहा यांनी संस्थेची दैनंदिन माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमास श्रीमती सुमन मनोहर सावंजी,श्रीमती द्रौपदी डूबल, श्रीमती शांताबाई सावंजी,सौ अन्नपूर्णा जाधव,शिवाजी सावंजी,जनार्धन सावंजी,
श्रीकांत जाधव, प्रताप सावंजी, सचिन सावंजी, विक्रम सावंजी,सौ राजश्री सावंजी,सौ.स्वाती सावंजी,
स्वप्नाली सावंजी, अंकुश सावंजी, तानाजी सावंजी, सीताराम सावंजी,संजय सावंजी, संदीप जाधव, गणेश सावंजी,सागर माने, लहुराज जगताप आदिजन उपस्थीत होते.
उपस्थितांचे आभार संस्थेच्या सचिव सौ डिंपल घाडगे यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज