mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘अनामिका क्लॉथ सेंटर’ कडून महिलांना व्यवसायाची सुवर्णसंधी; मंगळवेढ्यातील एकमेव होलसेल कापड मार्केट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 19, 2021
in मनोरंजन, मंगळवेढा
ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अनामिका क्लॉथ सेंटर; पाच वर्षे विश्वासाची…पाच वर्षे कापड व्यवसायातील आमूलाग्र बदलाची

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढास्थित पंढरपूर रोडवरील अनामिका क्लॉथ सेंटरने गेल्या पाच वर्षांपासून दर्जेदार अशा नाविन्यपूर्ण , आधुनिक फॅशनच्या साड्यांचा अनोखा नजराणा ग्राहकांना देत आहे.

ग्राहकांकडून मिळणारा अभूतपूर्व प्रतिसादामुळे खास महिला वर्गाकरिता रोजगार निर्मिती होईल यादृष्टीने सुरत , बनारस , इरकल , कॉटन , सिल्क अशा असंख्य व्हरायटीच्या फ्रेश साड्या विक्रेत्यांसाठी होलसेल दरात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संचालक पप्पू दिवाण यांनी दिली.

गेल्या 5 वर्षांपासून संपूर्ण भारतातील विविध भागातून विविध प्रकारच्या साड्या इतर तालुके व मंगळवेढेकरांसाठी देत आहोत. आमच्या या अनुभवाचा उपयोग इतरही घरगुती व ग्रामीण व्यापारी जे संपूर्ण भारतात फिरून खरेदी करू शकत नाहीत अशांसाठी आम्ही खास होलसेल विभाग सुरु केला आहे.

दिवाळी व लग्नसराईनिमित्त खास आहेराच्या साड्यांसह विविध सणसमारंभ आणि लग्नसराईच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणात स्टॉक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

तरी जास्तीत जास्त महिलांनी या होलसेल विभागास भेट देऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले…

अनामिका क्लॉथ सेंटर मंगळवेढ्यातील एकमेव होलसेल कापड मार्केट

मंगळवेढा येथील आम्ही तुम्हाला अशा मार्केटबद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्हाला लहान मुले आणि मोठ्यांचे कपडे खूप स्वस्त मिळतील. या होलसेल मार्केटमध्ये तुम्ही मनमुराद शॉपिंग करू शकता.

हे मंगळवेढा येथील अनामिका क्लॉथ सेंटर दुकान आहे. जे पंढरपूर रोडवर येते, येथे जीन्स असो वा टी-शर्ट वा शर्ट किंवा महिलांच्या साड्या, टॉप सर्वांचे दर  कंपनी रेट मध्ये.

दीपावली निमित्ताने खास ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या नवनवीन व्हरायटी असलेले मंगळवेढा येथील एकमेव होलसेल कापड दुकान जिथे ग्राहक मनमुराद आनंद घेऊन कपडे खरेदी करू शकतात.

मंगळवेढेकरांना आता कंपनी रेट मध्ये सर्व प्रकारचे रेडिमेट कपडे साड्या, कुर्ती, प्लाझो, टी-शर्ट अशा विविध प्रकारचे कपडे कंपनीच्या दरात मिळणार आहेत त्यामुळे ग्राहकांना आता इतर ठिकाणी जाण्याची वेळ येणार नसून एकाच छताखाली सर्व काही मिळणार आहे.

अनामिका क्लॉथ सेंटर या दुकानामध्ये ग्राहकांना लक्षात ठेवून कपडे मागवले जातात. प्रत्येक जणांनी ब्रँडेड कपडे घ्यावेत. हा एक उद्देश अनामिका क्लास सेंटर यांनी बाळगला असून अत्यंत कमी किमतीत कंपनीच्या दारात कपडे मिळणार आहेत. यामुळे या दुकानामध्ये येऊन ते आपल्या गरजेनुसार कपडे खरेदी करू शकतात.

परवडेल अशा दरात कपडे

लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेला. नोकऱ्याही गेल्या. यामुळे ग्राहकांना परवडेल अशा दरात , शोरूमपेक्षा कमी किमतीत आम्ही कपडे विकतो . ग्राहकांना कमी दरात कपडे हाच आमचा नफा अशी पद्धत सध्या अवलंबिली आहे : पप्पू दिवाण, संचालक अनामिका क्लॉथ सेंटर,मंगळवेढा

अनामिका क्लॉथ सेंटरच्या सुरू करण्यात आलेल्या ऑफरचा अधिक माहितीसाठी ग्राहकांनी  8888185325 व 8623089325 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनामिका क्लॉथ सेंटरमंगळवेढा

संबंधित बातम्या

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
Next Post
मंगळवेढयाचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची बदली; अप्पासाहेब समिंदर नवे प्रांताधिकारी

मंगळवेढा व सांगोला येथील जप्त वाळू साठ्याचा आज लिलाव; वाळू साठ्याची पाहणी करून लिलावात भाग घ्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा