mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर शहरात आज कोरोनाचे तीन बळी तर 58 जण कोरोना पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर शहरात आज कोरोनाचे तीन बळी तर 58 जण कोरोना पॉझिटिव्ह


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात आज आणखी नव्या 58 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 6 हजार 815 झाली आहे.तर आज दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला आहे.


आज 1 हजार 41 कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 58 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 983 अहवाल निगेटिव्ह आले असून तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोना मुक्त झालेल्या 147 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज ‘या’ परिसरात नव्याने भर पडली


जुळे सोलापूर बॉम्बे पार्क, जुळे सोलापुरातील गोकुळधाम मिरानगर, शिवशाही पोस्ट ऑफिस जवळ, कल्याण-नगर भाग-2 आसरा, बेनुर नगर नवीन आरटीओ ऑफिस जवळ, कल्याण नगर भाग 3, अशा नगर एमआयडीसी, अशोक नगर, 2 नंबर झोपडपट्टी राजीव नगर, देशमुख नगर गणपती मंदिराजवळ, विजापूर रोडवरील सुशिल नगर, विजापूर रोड वरील टेलिग्राम हौसिंग सोसायटी,

तर कुंभार वेस, गणेश पेठ, घोंगडे वस्ती, हैदराबाद रोड वरील विडी घरकुल, देगाव येथील कस्तुरे गल्ली, लक्ष्मी-विष्णू चाळ, होटगी रोड वरील गजानन नगर, सिद्धेश्वर नगर मजरेवाडी, इंद्रधनू, लक्ष्मीनगर, अक्कलकोट रोडवरील गंगाधरनगर,जुना विडी घरकुल, दाजी पेठ राघवेंद्र नगर, व्यंकटेश नगर, बाळ्यातील गुरुकृपानगर, माळीनगर, वालचंद कॉलेज मागील एकता नगर, गुरूनानक नगर, कुमठा नाका येथील लोकमान्य हौसिंग सोसायटी,

शुक्रवार पेठ, उत्तर कसबा, तुळजापूर वेस ढोर गल्ली, बत्तुल शाळेजवळील उमादेवी नगरी, जुळे सोलापुरातील मीरा नगर, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोडवरील सिमला नगर, समर्थ नगर, विजापूर रोड वरील विजय देशमुख नगर, उत्तर कासबा पत्रा तालीम, सिविल हॉस्पिटलच्या मागील समर्थनगर, ड्रीम आपार्टमेंट मोहिते नगर, स्वामी विवेकानंद नगर या भागात नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

In Solapur city today, 58 corona positive and three died

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
धोका वाढतोय : मंगळवेढा तालुक्यात आज 17 कोरोना रुग्णांची वाढ

धोका वाढतोय : मंगळवेढा तालुक्यात आज 17 कोरोना रुग्णांची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा