mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढयातील रोहिणी गायगोपाळ यांची नायब तहसिलदार परीक्षेत बाजी; एस.आर.मागाडे यांची अप्पर तहसीलदारपदी नियुक्ती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 29, 2021
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

रोहिणी अर्जुन गायगोपाळ या युवतीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली असून नायब तहसीलदार पदाची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली आहे.

रोहिणी चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आंबे येथे झाले आहे. येथील जिजामाता प्रशालेची आदर्श विद्यार्थिनी म्हणून तिने नावलौकिक मिळवला होता.

२०१७ साली प्रशासनाधिकारी पदाची परीक्षा पास झाल्यानंतर तिने नायब तहसीलदार पदाचेध्येय बाळगून शासकीय सेवा करीत हे यश मिळवले आहे.

रोहिणी गायगोपाळ सध्या मंगळवेढा नगरपालिकेत प्रशासनाधिकारी म्हणून सेवेत आहे . मात्र नायब तहसीलदार पदाची परीक्षा देऊन तीमध्ये यश मिळवले आहे.

या यशाबद्दल रोहिणी गाय गोपाळ हिचे माजी आम.दत्तात्रय सावंत यांनी अभिनंदन केले आहे . तसेच सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

एस.आर.मागाडे यांची अप्पर तहसीलदारपदी नियुक्ती
पुणे विभागातील 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या

नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणे विभागातील 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाने मंगळवारी आदेश काढले आहेत.

शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत. सांगोला तालुक्यातील जवळा गावचे सुपूत्र एस.आर. मागाडे यांची अपर तहसीलदार, संख, जि. सांगली या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. मागाडे हे यापूर्वी मंगळवेढा येथे कार्यरत होते. त्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तहसीलदारांचे नाव व कंसात नियुक्ती ठिकाण

1. डी.व्ही . मोहोळ (तहसीलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय , सोलापूर रिक्त पदावर)

2. अपर्णा कौलगेकर (सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी (फिरते पथक) पुणे या रिक्त पदावर)

3. बजरंग बंडू चौगुले ( पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे तहसिलदार समकक्ष पदावर)

4. सुनिल दा . शेळके (तहिसदार (वडिवळे प्रकल्प ) पुनर्वसन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे रिक्त पदावर)

5. उदयसिंह बा गायकवाड (तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय , सांगली रिक्त पदावर)

6. अंजली ब कुलकर्णी (तहसीलदार (सर्वसाधारण) , जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर रिक्त पदावर)

7. रमेश चिं . पाटील (तहसिलदार, पाटण जि. सातारा रिक्त पदावर)

8. रविंद्र वि. रांजणे (तहसिलदार तासगाव , जि . सांगली रिक्त पदावर )

9. धनंजय ना जाधव (तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी,  जिल्हाधिकारी कार्यालय , पुणे रिक्त पदावर)

10. माधवी वि . शिंदे (तहसीलदार , कुकडी प्रकल्प , जि . पुणे रिक्त पदावर)

11. अनंता दे . गुरव ( तहसिलदार (महसूल ) जिल्हाधिकारी कार्यालय , सांगली रिक्त पदावर)

12. रोहिणी बा . शंकरदास ( तहसिलदार (संगायो) , पुणे शहर , पुणे रिक्त पदावर )

13. धनश्री बा . शंकरदास (तहसीलदार , आष्टा , जि . सांगली या रिक्त पदावर)

14. आर.सी. लिंबारे (अपर तहसीलदार,  मंद्रूप , जि . सोलापूर रिक्त पदावर)

15. रोहिणी सुरेश घाडगे – घुले (तहसिलदरा (संगायो) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे रिक्त पदावर)

16. एस.आर. मागाडे (अपर तहसिलदार , संख , जि. सांगली रिक्त पदावर)

17. एन.एच. वाकसे ( करमणूक कर अधिकारी , जिल्हाधिकारी कार्यालय , सोलापूर रिक्त पदावर)

18. पी.के. पवार (तहसीलदार (करमणूक कर शाखा ) , पुणे रिक्त पदावर)

19. आर.एस. जाधव (सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी , सातारा , रिक्त पदावर ) 20. एन.बी. गायकवाड (तहसिलदार , झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ,

श्री. एस.आर. मागाडे हे सध्या निवासी नायब तहसीलदारपदी मंगळवेढा येथे कार्यरत आहेत. ते तलाठी म्हणून महसूल खात्यात जॉईन झाले. पुढे पदोन्नतीने पुरवठा निरीक्षक, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व आता तहसीलदार अशी त्यांची प्रशासकीय सेवेतील वाटचाल आहे.

हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांची अप्पर तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल जवळा येथील मागाडे समाजबांधव, ग्रामस्थ, सांगोला, मंगळवेढा व सोलापूरातील मित्र परिवारांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रोहिणी गायगोपाळ

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
Next Post
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

लॉजच्या रूममध्ये विवाहित प्रेमी युगुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात घटना

ताज्या बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 13, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..