mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी सर्वाधिक 462 जण पॉझिटिव्ह; तेरा जणांचा बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी सर्वाधिक 462 जण पॉझिटिव्ह; तेरा जणांचा बळी



टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून रविवारी सर्वाधिक 462 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.13 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.  कोरोनामुळे आता पर्यंत 13 हजार 672 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

हेही नक्की वाचा

:- मंगळवेढ्यात mi स्टोर (रेडमी शॉपी)चे आज उद्घाटन 

:- कोरोना संसर्ग थांबेचना! मंगळवेढामध्ये आजपासून पुन्हा जनता कर्फ्यू 

:- नौदल,आर्मी, बँकेत नोकरीचे आमिष दाखवून १ कोटीची फसवणूक करणारे अटकेत

रविवारी 3 हजार 853 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 391 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 462 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हा आकडा आतापर्यंत सर्वाधिक आहे. त्याचबरोबर रविवारी पुन्हा एकदा कोरोनाने 13 जणांचा बळी घेतला आहे.

आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 395 एवढी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 13 हजार 672 जण बाधित झाले आहेत.

रविवारी ‘या’ गावांमध्ये आढळले कोरोनाबाधित रुग्ण

मंगळवेढ्यातील दामाजी नगर, डांगे गल्ली, खुपसंगी, कृष्णनगर, कुंभार गल्ली, मानेवाडी, मित्रनगर, नागणेवाडी, केळकर गल्ली, शेंबडे गल्ली, शिवाजी तालीम,


सांगोल्यातील अलराईन नगर, बामणी, भीम नगर, जाधववाडी, चिकमहुद, देशपांडे गल्ली, एकतपूर, घेरडी, हिंगमिरे, कडलास नाका, कमलापूर, कटफळ, खडतरे गल्ली, कोळा, गोष्टी गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मीनगर, लोहार गल्ली, महूद, मनेरी, मेडशिंगी, मिरज रोड, परीट गल्ली, पुजारवाडी, शिवाजी नगर, शिवणे, सांगोला महाविद्यालयाजवळ, सब जेल सांगोला, वज्रबाद पेठ, वासूद रोड, यलमार मंगेवाडी,

दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे, बिर्ला सिमेंट होटगी स्टेशन, चेट्टीनाड सिमेंट, तीर्थ, विडी घरकुल ,करमाळ्यातील भवानी पेठ, भिमनगर, गुळसडी, घोलप नगर, हिरडे प्लॉट, जातेगाव, जेऊर, कैकाडी गल्ली, खडकी, खाटगाव, कृष्णाजी नगर, कुंकू गल्ली, महेंद्र नगर, मेन रोड करमाळा, पोमलवाडी, सालसे, सरपडोह, सावंत गल्ली, शेळगाव वांगी, सुमंत नगर, तहसील कार्यालय, वीट, विहाळ,

 

बार्शीतील आदित्य कृष्णनगर, अलीपूर रोड, बालाजी नगर, बारंगुळे प्लॉट, बारबोले प्लॉट, बावी, भाजीमंडई, भांडेगाव, भवानी पेठ, कॅन्सर हॉस्पिटल, चारे, दत्तनगर, धावणे गल्ली, धस पिंपळगाव, फुले प्लॉट, गाडेगाव रोड, घाणेगाव, घोस्त गल्ली, गोंडील प्लॉट, गोरमाळे, जावळी प्लॉट, कासार गल्ली, कासारवाडी रोड, कसबा पेठ, लहुजी चौक, लोखंड गल्ली, मांडेगाव, मंगळवार पेठ, नागणे प्लॉट, नाळे प्लॉट, जुने रेल्वे स्टेशन जवळ, पाटील प्लॉट, पवार प्लॉट, पिंपळवाडी, राऊत गल्ली, रिंग रोड, साई नगर, सौंदणे, सोलापुर रोड, सुभाष नगर, तुळजापूर रोड, उपळाई रोड, वाणी प्लॉट,

माढ्यातील अरण, बावी, भोसरे, चांदवडी, चिंचगाव, धानोरे, कन्हेरगाव, कसबा पेठ, कुर्डू, कुर्डूवाडी, महतपूर, मानेगाव, परिते, रोपळे, संमती नगर, तांदुळवाडी, टेळे गल्ली, टेंभुर्णी, वेताळ पेठ, वाकाव, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, आनंदनगर, बागेचीवाडी, भांबुर्डी, बोंडले, बोरगाव, कोर्टासमोर माळशिरस, दहीगाव, धर्मपुरी, घाडगे गल्ली, गुरसाळे, करुंडे, खळवे, महाळुंग, माळेवाडी, माळीनगर, मोरोची, नातेपुते, नेवरे, शहा दर्शी, श्रीपूर, यशवंनगर,

मोहोळ मधील अनगर, औंढी, भांबेवाडी, दत्तनगर, देवडी, कंदलगाव, मेहबूब नगर, यावली, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील गावडी दारफळ, कौठाळी,

पंढरपुरातील अनिल नगर, भाळवणी, भोसे, चैतन्यनगर, चिलवडी, दाळे गल्ली, देगाव, डोंबे गल्ली, फत्तेपुर नगर, गोकुळ नगर, गोपाळपूर, गुरसाळे, इसबावी,,करकंब, कासेगाव, खरसोळी, खेड भोसे, किष्ठे गल्ली, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, महावीर नगर, मयुरेश आपार्टमेंट, नारायण चिंचोली, नवी पेठ, बंकटस्वामी मठाजवळ, कालिका मंदिराजवळ, वैभव ऑइल मिल जवळ, पांढरवाडी, परदेशी नगर, पुळूज, रांजणी, सह्याद्रीनगर, संभाजी चौक, सरकोली, शेंडगेवाडी, सिद्धिविनायक सोसायटी, ताकभाते वाडा, ठाकरे चौक, उंबरगाव, उत्पात गल्ली, विठ्ठल हॉस्पिटल क्वार्टर, वाखरी याठिकाणी रविवारी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

                     पाहिजेत


मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202 

रविवारी ‘या’ गावातील कोरोनाबाधितांचे बळी

दुधनी (ता. अक्कलकोट) येथील 56 वर्षाचे पुरुष, दत्तनगर मोहोळ येथील 60 वर्षाचे पुरुष, सनगर गल्ली बार्शीतील 67 वर्षाचे पुरुष, सांगवी बिटरगाव (ता. करमाळा) येथील 71 वर्षाचे पुरुष, शेळगाव (ता.बार्शी) येथील 73 वर्षाचे पुरुष, वैराग येथील 60 वर्षाची महिला, गाडेगाव रोड बार्शीतील 63 वर्षाची महिला,

तांबेवाडी (ता. माढा) येथील 71 वर्षाचे पुरुष, कुर्डूवाडी येथील 65 वर्षांचे पुरुष, वैराग येथील 74 वर्षाचे पुरुष, कामती बुद्रुक (ता. मोहोळ) येथील 65 वर्षाचे पुरुष, कासारवाडी रोड बार्शीतील 59 वर्षाचे पुरुष तर महाद्वार रोड पंढरपूर येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
उजनीतून भीमेला 15 हजार क्यूसेक्स विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

उजनीतून भीमेला 15 हजार क्यूसेक्स विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 27, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 27, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

किटली आणा, ५ रुपये वाचवा! मंगळवेढ्यातील ‘समर्थ दूध डेअरी’चा पर्यावरणपूरक पॅटर्न चर्चेत

November 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! आता वर्षातून दोनदा सीईटी; गुण सुधारण्याची मिळाली संधी; पहिली सीईटी अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; परीक्षांचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर

November 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा