mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिवाळी-पाडवा खरेदीचा आज उत्सव; मंगळवेढ्यात ‘या’ ठिकाणी विविध ऑफर्सचा खजीना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 16, 2020
in मंगळवेढा, मनोरंजन
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

समाधान फुगारे । 7588214814

दीपोत्सवाचा उत्साह आता टीपेला पोचला असून आज  सोमवारीदिवाळी पाडवा व भाऊबीजेचा सण साजरा होणार आहे. यानिमित्ताने मंगळवेढा शहरात विविध ऑफर्सचा खजीना उपलब्ध असल्याने बाजारपेठेत खरेदीचा उत्सवच साजरा होणार आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेत सर्व प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.

शहरातील शिवप्रेमी चौकात असलेले शिवांशू ज्वेलर्स मध्ये 10 हजारांच्या खरेदीवर चांदीची लक्ष्मी मूर्ती फ्रेम देणार आहेत.

चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक अँड मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांना 1 रुपया भरून वस्तू खरेदी करता येणार आहे.

सिध्दनाथ ज्वेलर्समध्ये जितके सोने खरेदी कराल दुप्पट चांदी भेट या योजनेचा लाभ ग्राहकांना पाडव्या निमित्ताने घेता येणार आहे.

पोलीस स्टेशन समोर असलेले शिवशंभो कलेक्शन मध्ये कपड्यांच्या खरेदीवर चांदीचे नाणे मोफत मिळणार आहे.

स्मार्टफोन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, सोने-चांदी दागिन्यांपासून ते ऑटोमोबाईल क्षेत्राबरोबरच रिअल इस्टेट क्षेत्रातही विविध ऑफर्स असून ई-बाईक्‍ससाठी तब्बल दहा हजार रूपयांपर्यंतचा डिस्काऊंट दिला जाणार आहे.

सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, तरीही फायदेशीर व सुरक्षित गुंतवणूक म्हणून आजही सोन्यालाच पहिली पसंती मिळते.

त्यामुळे यंदाही सोन्याची नाणी, वळे व शिक्के खरेदी करून गुंतवणूक केली जाणार आहे. मुहूर्तावर गुंजभर का होईना, सोने खरेदीची परंपराही जपली जाणार आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार ठप्प राहिले. मात्र, दसरा-दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आणि एकूणच अर्थचक्राला चालना मिळाली. त्यातही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतींच्या विविध योजना, सुलभ कर्ज योजनांसारख्या अनेक ऑफर्स बाजारपेठेत उपलब्ध असल्याने खरेदी आणखी वाढणार आहे.

विविध फायनान्स कंपन्यांकडून शून्य टक्के व्याजदराच्या ऑफर्सही आहेत. तरुणाईचा ओढा स्मार्टफोन खरेदीकडे असल्याने मोठ्या प्रमाणावर स्मार्टफोनची खरेदी होईल, असा अंदाज आहे. डायनिंग टेबल, सोफासेट, शोकेस, बेड, वॉर्डरोब आदी फर्निचर खरेदीच्या पार्श्‍वभूमीवर त्यातील अनेक प्रकारची व्हरायटी उपलब्ध आहे.

घरपोच डिलीव्हरीही…

जितके सोने तितकी चांदी भेट, शून्य टक्के व्याज दरात वित्तीय सहाय्य, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदीवर विविध भेटवस्तू अशा अनेक ऑफर्स बाजारात उपलब्ध आहेत. त्याशिवाय घरातूनच बुकींग व घरपोच डिलीव्हरी अशी सुविधाही काही शोरूम्सनी उपलब्ध केली आहे. एकूणच पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीला उधाण येणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्समंगळवेढाशिवशंभो कलेक्शनसिध्दनाथ ज्वेलर्स

संबंधित बातम्या

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
Next Post

Breaking! एकलासपूर जवळ अपघात; मंगळवेढ्यातील तरुणाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा