मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा :-
मंगळवेढ्यात ऊसाची बैलगाडी अंगावर पडल्याने उसतोड कामगाराचा मृत्यू झाला असून ही घटना आज मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास दामाजी कारखाना रोडवरती घडली आहे.
ऊसाने भरलेल्या बैलगाडीचे चाक पंक्चर काढताना जॉक निसटून बैलगाडी अंगावर पडल्याने सुधाकर सोमा बनसोडे (वय.४५ रा.उचेठाण ता.मंगळवेढा) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज