mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील प्रशासनाने सील केलेल्या फटाक्याच्या कारखान्याच्या जवळ असणाºया कंपनीच्या कार्यालयात नमुने म्हणून ठेवण्यात आलेल्या फटाक्यांचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. सोमवारी सकाळच्या सुमारास ही स्फोटाची घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली. दरम्यान प्रशासनाने उत्पादनावावर बंदी घातली असताना नियमांचे उल्लंघन करणाºया विरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी सांगितले.

सोमवार सकाळी ८.४० मिनिटांपासून फटाक्यांच्या स्फोटाचा आवाज येण्यास सुरुवात झाली. फटाक्यांचे आवाज व धुराने परिसर व्यापून गेला. कारखाना सील असतानादेखील स्फोट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी या कारखान्यात स्फोट झाले होते. भाळवणी ग्रामस्थांनी हा कारखाना बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार याबाबत प्रांताधिकारी यांना सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार प्रांताधिकारी यांनी हा फटाक्यांचा कारखाना बंद करण्याबाबत अहवाल दिला होता़.

त्यानुसार पोलीस प्रशासनाने कारखाना मालकास उत्पादन बंद करण्याबाबत नोटीस बजावली होती तसेच प्रशासनाने कारवाई करत कारखाना सील केला होता. 

मात्र सध्या जो फटाक्यांचा माल होता तो विविध नमुने म्हणून कार्यालयात ठेवलेले फटाके होते़ त्याचा स्फोट झाल्याबाबत माहिती उपलब्ध झाल्याची पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी सांगितले़ फटाक्यांच्या उत्पादनास बंदी असताना हे फटाके आले कोठून असा प्रश्न असून जर नमुने म्हणून ठेवण्यात आलेले फटाके असले तरी ते सुरक्षितस्थळी का ठेवण्यात आले नाहीत असा प्रश्न असून निष्काळजीपणा व प्रशासनाने दिलेले आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित कारखाना मालकांवर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले.

भाळवणी येथील फटाके कारखाना सील केला होता संबंधित मालकाला याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार उत्पादन करू नये याबाबत नोटीस दिली होती तरीही ही घटना घडली आहे याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधित दोषी वर गुन्हे दाखल केले जातील

        –  दत्तात्रय पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी, मंगळवेढा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा प्रेरणा प्रतिष्ठानचे कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर

मंगळवेढा प्रेरणा प्रतिष्ठानचे कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026

कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार? राज्य सरकारची मोठी घोषणा; थेट तारीख सांगितली

June 28, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या खोल्या थेट ‘सील’, मोठ्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यात खळबळ; ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणार?

June 28, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

June 27, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

June 27, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा