mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लबाड बोलण्यात आ.भारत भालकेंचा प्रथम क्रमांक : ना.सदाभाऊ खोत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
लबाड बोलण्यात आ.भारत भालकेंचा प्रथम क्रमांक : ना.सदाभाऊ खोत

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

महाराष्ट्रात लबाड बोलण्याची जर स्पर्धा लावली तर आ.भारत भालके यांचा प्रथम क्रमांक येईल. खोटी आश्वासने देऊन १० वर्ष जनतेला वेड्यात काढले असल्याची जोरदार टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित भोसे (ता. मंगळवेढा) येथील जाहीर सभेत केली आहे.

यावेळी मा. खा.रणजितसिंह मोहिते पाटील ,खा. डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी आ. प्रशांत परिचारक, पं. स. सदस्य सुरेश ढोणे ,नितीन पाटील, दादासो गरंडे,कांतीलाल ताटे ,भारत पाटील ,जयंतराव साळे ,गौडापा बिराजदार, सूर्यकांत ठेंगील ,काशिनाथ पाटील ,नितीन पाटील ,दीपक वाडदेकर ,नामदेव जानकर, बापूराव मेटकरी, सुरेश कांबळे, विजय बुरकुल, बंडु जाधव, धनंजय गडदे ,दत्तात्रय ताटे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना.सदाभाऊ खोत पुढे बोलताना म्हणाले की,आ. भारत भालके यांनी विठ्ठलाच्या नावाने असलेला कारखाना खाल्ला तो जनतेची पर्वा काय करणार असा सवाल करत आतापर्यंत त्यांनी एकही पक्ष सोडला नसून आता तर त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस या पवित्र पक्षात प्रवेश केला. हा पक्ष नसून अलीबाबा चाळीस चोराचा पक्ष असल्याचा आरोप केला.

मोठ्या मालकाला पांडुरंगाच्या रूपाने उभा केले असून 2009 साली आ.भालकेनी आपल्याकडे उमेदवारी मिळावी म्हणून घराला चकरा मारल्या उमेदवारी देत प्रचार करून आमदार केल्यावर नऊ दिवसात आम्हाला सोडले सोडून गेले. जे औदुंबर आण्णा विसरतात मग आम्हाला कसं विसरणार नाहीत असा सवाल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक आंदोलने केलेला सदाभाऊ हा देखील मंगळवेढ्याच्या पाण्यासाठीची लढाई लढण्यास तयार आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे.कृष्णा खोय्रात अतिरिक्त होणारे पाणी मंगळवेढ्यास देणार आहे.

येत्या सहा महिन्यात 45 गावाचा प्रश्न सोडवल्या शिवाय राहणार नाही आणि आता आ.भालके म्हणतात मी या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे तर दहा वर्षे कुठे गेला होता असा सवाल करत 45 गावाचा प्रश्न सोडल्याशिवाय मी परत या तालुक्यात सभा घ्यायला येणार नाही अशी प्रतिज्ञा खा. महास्वामीजी साक्षी ठेवत केली.यावेळी आ.भालके,अवताडे समर्थकांनी परिचारक गटात प्रवेश केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
विधानसभेसाठी एक संधी द्या;मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून दाखवतो : प्रा. शिवाजीराव काळुंगे

विधानसभेसाठी एक संधी द्या;मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून दाखवतो : प्रा. शिवाजीराव काळुंगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

May 31, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

May 31, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

May 31, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

May 31, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

May 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा