mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ऊसाची पहिली उचल जाहीर करा अन्यथा आंदोलन अटळ : सचिन पाटील

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
ऊसाची पहिली उचल जाहीर करा अन्यथा आंदोलन अटळ : सचिन पाटील

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



गेली 8 ते 10 वर्षे ऊस हंगामाची सुरवात आणि ऊस आंदोलन जणु एक समिकरणच बणले आहे. प्रत्येक वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी टोकाची भूमिका घेतली आहे यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या पोरांना जेल मध्ये जावं लागल तरी ही कधीच स्वाभिमानी ने हार मानली नाही या ही वर्षी ऊसाच्या दराचे आंदोलन अटळ असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

             

येत्या 23 नोव्हेंबर ला जयसिंगपूर ला स्वाभिमानी ची ऐतिहासिक ऊस परिषद होणार आहे त्या ठिकाणी चालु गळीत हंगामात ऊसाची पहिली उच्चल किती असणार याची घोषणा शेतकरी नेते राजु शेट्टी करणार आहेत. 

       

प्रत्येक वर्षी पेक्षा या वेळची परिस्थिती वेगळी आहे, ऊस उत्पादक शेतकरी हा अस्मानी व सुलतानी संकटांनी घायाळ झालेला आहे, उन्हाळा पडलेला दुष्काळ आणि पावसाळ्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे अलेल्या महापुरामुळे ऊसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची भरीव मदत केलेली नाही त्यामुळे आजच्या घडीला शेतकरी मेटाकुटीला आलेले आहे. 

           

त्यामुळे सर्व चेअरमन मंडळीनी थोडा वेळ तरी राजकीय जोडे बाजुला ठेवुन शेतकर्‍यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त ऊसाला दर देता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे येणाऱ्या सरकारकडुन शेतकरी सरसकट कर्जमाफी साठी आस लावून बसलेले असताना या वर्षी कारखान्याला जाणारा थोडका ऊस शेतकऱ्यांच्या प्रपंच्या च्या गाड्याचा आधार आहे.        

त्यामुळे सर्व कारखानदारांनी प्रत्येक वर्षी प्रमाणे वेळकाढूपणानाची भुमिका घेऊन ऊसाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न करुण आंदोलन हाणुन पाडण्याचा प्रयत्न झाला तर गेल्या पाच वर्षापासून संतापलेल्या शेतकर्‍यांच्या संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दबलेल्या पिचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कारखानदारानी पुढाकार घेतला तर आपण आंदोलने व होणारे नुकसान टाळु शकतो. 

          

ऊसाचा दर जाहीर न करता कोणीही धुराडी पेटवण्याचा प्रयत्न केला तर ऊस आंदोलन अटळ आहे, कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना समाधान कारक ऊसाचा पहिला हप्ता मिळेपर्यंत शांत बसणार नाही. 23 नोव्हेंबर ला जयसिंगपूर ला ऊस परिषद होणार आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मरवडे येथे महावितरणचा भोंगळ कारभार, उघड्या डीपीचा स्फोट

मरवडे येथे महावितरणचा भोंगळ कारभार, उघड्या डीपीचा स्फोट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा