mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी;शेतकऱ्यांमध्ये खळबळ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी;शेतकऱ्यांमध्ये खळबळ

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



मंगळवेढा – गेल्या चार महिन्यापूर्वी फळपिकाचा मृग बहारसाठी हवामानावर आधारित फळपीक सी.एस.सी.सेंटरवर विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी काढल्यामुळे सदरचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे मोबाईल संदेश आल्यामुळे शेतकऱ्यांतून खळबळ उडाली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814



याबाबत सविस्तर हकीकत अशी की, तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी बजाज अलियांझ जनरल इन्सरंन्स कंपनीकडे 14 जुलै रोजी तालुक्यातील डाळिंब उत्पादक व द्राक्ष उत्पादक हवामानावर आधारित मृग बहार साठी विमा भरला होता. गेल्या पंधरवड्यामध्ये झालेल्या अवकाळी आणि दुष्काळामुळे फळबागांची अवस्था अतिशय वाईट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या विमा कंपनीकडे लागल्या. अशा परिस्थितीत विमा कंपनीने सी.एस.सी सेंटर वर प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकऱ्यांचा प्रस्ताव जुळत नाही, प्रस्तावातील क्षेत्र जुळत नाही, याशिवाय प्रस्तावामध्ये त्रुटी काढून शेतकऱ्यांचे पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

वास्तविक पाहता सी.एस.सी सेंटर वरून विमा भरल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट विमा कंपनीच्या संकेतस्थळावर अपलोड केली जातात. त्या वेळेलाच याची शहानिशा होणे आवश्यक असताना भरपाई देण्याची वेळ आल्यावर यातील काही प्रस्तावात त्रुटी काढून वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासकीय मदत देताना विमा भरलेले शेतकरी वगळण्यात येणार असल्यामुळे अशांना शासकीय मदत नाही. 

विमा कंपनीची मदत नसल्याने फळपीक शेतकरी फळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लटकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक, आय सी.आय. सी.  बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँका असून या बँकेकडून विम्याचे प्रस्ताव घेतले जात नसल्यामुळे, शेतकऱ्यांना सी.एस.सी सेंटरचा आधार घ्यावा लागत आहे. परंतु सीएससी सेंटर मधील अप्रशिक्षित चालक, विमा कंपनी आणि शेतकरी यात नसलेला समन्वय याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे. 

विमा कंपनीने सीएसटी चालकाला याबाबत योग्य ते प्रशिक्षण देऊन योग्य प्रस्ताव विहित नमुन्यात न होता असा अपलोड करण्याच्या सूचना देणे आवश्यक होते. जिल्हा प्रमुखांनी याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे विम्याचे प्रस्ताव दाखल करताना देखील शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
आर्मी भरतीसाठी गेलेला मंगळवेढ्यातील १९ वर्षीय तरुण गणपतीपुळे येथून बेपत्ता

आर्मी भरतीसाठी गेलेला मंगळवेढ्यातील १९ वर्षीय तरुण गणपतीपुळे येथून बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

April 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

April 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भावा-भावातील वाद विकोपाला! मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून तुफान हाणामारी; संतापलेल्या भावाचा थेट डोक्यात प्रहार

April 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

द्राक्ष बागायतदारांनो सावधान! तोतया पोलीस फिरतायत तुमच्या मागावर; मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; तपासणीच्या बहाण्याने चालकाच्या डोळ्यादेखत रक्कम लंपास

April 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा