मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली आहे.
दिल्ली कोर्टाने या संदर्भातला निर्णय दिला आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात येणार होती.
मात्र आज दिल्ली कोर्टाने यासंदर्भातला निर्णय दिला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज