टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आज मंगळवारी आणखी 47 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. त्यामुळे सोलापूर शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ हजार २६८ वर पोहचली आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळीची संख्या ११९ वर गेली.
आज मंगळवारी एकूण १८० जणांचा अहवाल प्राप्त झाले.त्यापैकी १३३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर ४७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये पुरुष २९ आणि १८ महिला रुग्णांचा समावेश आहे.
आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या १२ आहे. तर आतापर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या ७१० आहे.
शहरातील या भागात नव्याने रुग्ण –
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज