टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पडोळकरवाडी येथे आज शाहु शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुनील साळे सर उपस्थित होते तर अध्यक्ष म्हणून माध्य.चे पर्यवेक्षक श्री कलुबर्मै सर उपस्थित होते.
शाहु शिक्षण संस्थेचा आढावा संस्थेच्या विविध शाखा, संस्थापक अध्यक्ष श्री ढोबळे सर यांच्या कार्याचा लेखाजोगा साळे सर व कलुबर्मे यांनी आपल्या मनोगतातुन मांडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री डोंबाळे सर यांनी केले तर आभार श्री जाधव सर यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थांना जिलेबीचे वाटप केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थित प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनिल साळे,माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक उत्तम कलबुरमे, जेष्ठ शिक्षक आर.डी. चौगुले, महादेव हत्ताळी, ए.एस.जाधव,
मकानदार सर, म्हारगुडे सर, हिप्परकर सर, व्ही.डी.चौगुले सर, सातपुते सर, ज्ञानेश्वर चव्हाण सर, गंगधरे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी, विध्यार्थीनी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज