mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जबरदस्त ऑफर! इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय 7 हजारापर्यंत डिस्काउंट

सम्राट मोटर्समध्ये आनंत चतुर्थीपासून ऑफर सुरू; लोन सुविधाही उपलब्ध

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 20, 2021
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर

सम्राट मोटर्समध्ये आनंत चतुर्थीपासून ऑफर सुरू; लोन सुविधाही उपलब्ध

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील सम्राट मोटर्समध्ये आनंत चतुर्थीपासून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर 7 हजारापर्यंत डिस्काउंट दिला जाणार असल्याची माहिती सम्राट मोटर्सकडून देण्यात आली आहे.

शून्य मेंटेनन्स व रिव्हर्स घेर सिस्टीम असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली ‘इलेक्ट्रिक स्कूटर’ सम्राट मोटर्स (samrat motors) यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध केली आहे.

दरम्यान, वाढत्या पेट्रोलच्या किमती पाहता नागरिकांचा कल आता इलेक्ट्रिक स्कूटरकडे वाढला असून ग्राहकांना सुलभ हप्त्यावर ही स्कूटर घरी घेऊन जाता येणार आहे.

बंपर 7 हजारांपर्यंत डिस्काउंट

अनंत चतुर्थीपासून सम्राट मोटर्स यांनी ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. ION मॉडेलची मुळ किंमत 85 हजार असून या मॉडेलवर ग्राहकांना 3 हजारांचा डिस्काउंट तर E-volt+ या मॉडेलची मुळ किंमत 90 हजार असून या मॉडेल वर ग्राहकांना 7 हजारांचा बंपर डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच ही ऑफर प्रथम येणाऱ्या 10 ग्राहकांसाठी आहे.

टेस्ट ड्राइव्हची सेवा

मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर असलेले ‘सम्राट मोटर्स’ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric scooter) टेस्ट ड्राइव्हची सेवा देणारी पहिली कंपनी ठरली आहे.

सम्राट मोटर्स मध्ये ग्राहकांना परवडणारे अनेक मॉडेल्स उपलब्ध असून सुलभ हप्त्यावर सुद्धा खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना वेळेची व पैशाची बचत होणार आहे.

DIODE MOTORS कंपनीने अलीकडे असे वाहन जगासमोर सादर केले आहे, जे पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे. ही एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

प्रदूषण आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीचे टेन्शन विसरा

प्रदूषण आणि पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. पेट्रोलच्या किंमती 110 रुपये पार गेल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत.

स्कूटरमध्ये काय आहे खास?

स्कूटर मध्ये प्रथमच रिव्हर्स घेर असणारी ही पहिली स्कूटर असून अत्यंत टायलीश लुक मध्ये दिसणारी त्यात फ्रंट डिस्क ब्रेक सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग सिस्टीम कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नसून 200 किलो वजन नेण्याची क्षमता तसेच पेट्रोल व डिझेलची गरज नसलेली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

त्याचबरोबर ट्यूबलेस टायर, डिजिटल मीटर, लायसनची आवश्यकता नाही आणि विविध कलर्स मॉडेल मध्ये उपलब्ध आहेत. तसेच आर.टी.ओ पासिंग असलेली ग्रीन नंबर प्लेट सोबत

दोन तास चार्ज केल्यानंतर तब्बल 70 किमी धावणार

प्रथमच लिथियम (Lithium ion) नामक बॅटरी यामध्ये दिल्याने ग्राहकांना ही स्कूटर दोन तास चार्ज केल्यानंतर तब्बल 70 किमीपर्यंतचा प्रवास करेल, तर फक्त 70 पैसे प्रती किलोमीटर एवरेज असून गाडीचे वजन 60 किलो आहे. त्याचसोबत ग्राहकांना बॅटरीची 3 वर्षांची गॅरंटी मिळते. आजच खरेदी करून आपल्या पैशाची बचत करा.

अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरला कॉल करा

नागरिकांना इलेक्ट्रिक स्कूटर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
9067717108 या नंबरवरती संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढासम्राट मोटर्स

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 2, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 2, 2026
Next Post
मंगळवेढयातील महिलांसाठी इनरव्हील क्लबचा पुढाकार; सर्व तपासण्या अल्पदरात करून देण्याचा उपक्रम

मंगळवेढयातील महिलांसाठी इनरव्हील क्लबचा पुढाकार; सर्व तपासण्या अल्पदरात करून देण्याचा उपक्रम

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 2, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..