mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोलिसांना आवाहन! मंगळवेढ्यात एकाच रात्रीत दोन घरफोड्या; दागिन्यांसह २ लाख ८० हजारांचा ऐवज पळवला; हज यात्रेचे स्वप्न हे अधुरेच राहिले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 9, 2025
in क्राईम, मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

मंगळवेढा शहरात दोन घरांची कुलपे तोडून दागिने व रोख रकमेसह २ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान या घटनेनंतर सोलापूरहून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान घराभोवतीच घुटमळल्याचे सांगण्यात आले.

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी इकबाल मुलाणी हे फळ व्यापारी असून, ७ जून रोजी रात्री १०.३० वाजता कुटुंबातील सारे जण जेवण करून झोपी गेले.

पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास इकबाल यांचे वडील हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना घराचा व बेडरूमचा दरवाजा उघडा दिसला. पुढे जाऊन पाहिले असता कपाटही उघडे दिसले.

बहीण यास्मीन हिने फळविक्री व्यवसायातून मिळविलेले ६० हजार रुपये, सोन्याचे नेकलेस असा १ लाखांचा मुद्देमाल कपाटात ठेवला होता तो चोरट्यांनी लांबवला.

त्याचबरोबर पांडुरंग वेताळ नागणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ५० हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नागणे यांच्या कुटुंबायात कुटुंबकर्त्याचे निधन झाल्यामुळे ते घराला कुलूप लावून दुसरीकडे रहावयास गेले होते. या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत चोरी केली. या दोन्ही चोरीच्या घटनांनंतर शहरवासीय धास्तावले आहेत.

हज यात्रेचे स्वप्न हे अधुरेच राहिले

मुलाणी कुटूंबियाने बकरी ईद झाल्यानंतर हज यात्रेला जाण्यासाठी कपाटात ६० हजार रुपये ठेवले होते. चक्क चोरट्याने त्या पैशावर डल्ला मारल्याने मुलाणी कुटूंबाच्या दर्शनाचे स्वप्न हे अधुरेच राहिले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा घरफोडी

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळजनक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेत शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार; विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास शिक्षकाच्या घशात?

June 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाची सोलापुरात आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले पुढे…

June 9, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

लग्नामध्ये जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण; तिघे गंभीर जखमी

June 9, 2025
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धक्कादायक! सामायिक बांधाच्या वादातून शेतकऱ्याचा खून; दोघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल

June 8, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

June 8, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

प्रेमाचा भयंकर शेवट! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात; नेमकं घडलं काय?

June 8, 2025
नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

June 8, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बँक मॅनेजरने घरच्यांसह ग्राहकांच्या ११० खात्यातून काढले कोट्यवधी; शेअर मार्केटमध्ये टाकून फसली; ट्रान्झॅक्शनचा शोध लागू नये म्हणून केली खतरनाक युक्ती…

June 7, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

पळून जाऊन लग्न केलं; मुलगी झाल्याने त्रासाला सुरूवात, सोलापुरात हगवणे प्रकरणाची पुन्नरावृत्ती; 3 वर्षांच्या चिमुकल्या सोडून आईने जीव दिला

June 5, 2025
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

लग्नामध्ये जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण; तिघे गंभीर जखमी

ताज्या बातम्या

गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

मोठी बातमी! ‘या’ गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मूर्तिकार अन् मंडळांना दिलासा

June 10, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळजनक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेत शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार; विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास शिक्षकाच्या घशात?

June 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाची सोलापुरात आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले पुढे…

June 9, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

लग्नामध्ये जेवणाच्या पंगतीत शिवीगाळ; दोन गटात तुंबळ हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण; तिघे गंभीर जखमी

June 9, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

पोलिसांना आवाहन! मंगळवेढ्यात एकाच रात्रीत दोन घरफोड्या; दागिन्यांसह २ लाख ८० हजारांचा ऐवज पळवला; हज यात्रेचे स्वप्न हे अधुरेच राहिले

June 9, 2025
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

अपेक्षांचे टेक ऑफ..! सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण; आजपासून गोव्यासाठी विमानसेवा सुरू; मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी

June 9, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..