mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ट्रॅक्टरची डीलरशिप मिळवून देतो म्हणून तिघांनी १६ लाखास गंडवले; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 14, 2024
in क्राईम, सोलापूर
‘संकल्प’ पतसंस्थेतील अपहाराची व्याप्ती वाढण्याची चिन्हे; प्रथमेश कट्टे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी, अविनाश ठोंबरेला पोलीस कोठडी; परदेशी बँकांकडून कोट्यवधी रूपये मिळविण्याचा प्रयत्न

टीम मंगळवेढा टाईम्स। 

ट्रॅक्टरची डीलरशिप मिळवून देतो असे सांगून १६ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी, तिघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्यवहार ऑनलाईन ट्रान्झेक्शनद्वारे झाला होता. योगेश बाबू दिवेकर (वय ३३, रा. उत्कर्षनगर विजापूर रोड, सोलापूर) यांना त्यांच्या ओळखीचे संजय राजन यांनी डीलरशिपसाठी ऑफर आहे, असे सांगितले होते.

संजय राजन यांनी एका ट्रॅक्टर कंपनीचा एरिया मॅनेजर असलेल्या त्यांच्या मित्राकडे नेले, तेव्हां त्यांनी ट्रॅक्टर कंपनीच्या डीलरशिपची ऑफर दिली.

ऑफर मिळाल्याने डीलरशिपपोटी १० मार्च २०२२ रोजी योगेश दिवेकर यांनी तीन लाख रुपये दिले. त्यानंतर एरिया मॅनेजरने परंडा येथील डीलरच्या मालकाकडून सबडीलर म्हणून ट्रॅक्टर खरेदी विक्री करण्यासाठी १३ लाख ३० हजार रुपये घेतले.

पैसे घेऊनदेखील योगेश दिवेकर यांच्याकडील ट्रॅक्टर खरेदी-विक्रीची डीलरशिप काढून घेतली. मात्र, त्यापोटी घेण्यात आलेली १६ लाख ३० हजार रुपयांची डिपॉझिट आजतागायत परत केली नाही.

पैशाची मागणी केली असता, सातत्याने टाळटाळ केली जात असल्याची फिर्याद योगेश दिवेकर यांनी दिली आहे. या प्रकरणी ऋषिकेश पटवारी (रा.दमाणीनगर), नितीन जाधव, प्रवीण बाळासाहेब करळे (रा.परांडा, जि.धाराशिव)

या तिघांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक व्हट्टे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फसवणूक

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 22, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढ्यात थरार! मेहुणीशी दुसरे लग्न केल्याचा राग; जावयावर तलवारीने वार करून जागीच संपवले; तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

October 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सक्तीने कर्जवसुली कराल तर खबरदार..! मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांशी २४ तास संवाद : टँकर, चाऱ्यासह सर्वांची व्यवस्था होणार

October 20, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 21, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
Next Post
पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

ज्येष्ठांनो! ३ हजार हवेत, 'या' ठिकाणी करा अर्ज; सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' सुरू

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने टोकाचे पाऊल उचलत संपवले जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 22, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मंगळवेढ्यात थरार! मेहुणीशी दुसरे लग्न केल्याचा राग; जावयावर तलवारीने वार करून जागीच संपवले; तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल

October 22, 2026

कामाची बातमी! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 9000 रुपयांपर्यंतची मदत?; संकटात मदतीचा हात, सरकारची विशेष योजना

October 21, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सक्तीने कर्जवसुली कराल तर खबरदार..! मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांशी २४ तास संवाद : टँकर, चाऱ्यासह सर्वांची व्यवस्था होणार

October 20, 2026
धनश्री मल्टिस्टेट बँकेचे अकराव्या वर्षात दमदार पदार्पण; सर्वोत्कृष्ट सेवेतून यशस्वी वाटचाल!

मंगळवेढ्यातील ‘धनश्री मल्टीस्टेट’चा आज १५ वा वर्धापन दिन सोहळा; १५२५ कोटी ठेवींचा ऐतिहासिक टप्पा गाठणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था

October 20, 2026
मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

October 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा