मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील असलेल्या धनलक्ष्मी ज्वेलर्स या सुवर्ण दालनाची लकी ड्रॉ सोडत संपन्न झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील चळे येथील महादेव सिधु पवार यांना बुलेट हे पहिले बक्षीस मिळाले आहे तर मरवडे येथील ओंकार परमेश्वर सूर्यवंशी यांनी दुसरे बक्षीस स्कुटी मिळाली आहे.
धनलक्ष्मी ज्वेलर्स यांनी खास नागरिकांसाठी सोने व चांदी खरेदीवर धमाका ऑफर सुरू केली होती. कार्यक्रमास जवळपास 1 हजार 200 नागरीक उपस्थित होते.
सोडती प्रसंगी श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक बसवराज पाटील, लवंगी ग्रामपंचायतचे सदस्य मायाप्पा पांढरे, उपसरपंच तानाजी खडतरे, राजापूर गावचे माजी सरपंच नामदेव करांडे, हरिभाऊ ढगे,
उद्योजक लयाप्पा कोकरे, दिनकर डांगे, उद्योजक पांडुरंग अवताडे, जुनोनी गावचे ज्ञानेश्वर जाधव, विजापूर येथील उद्योजक संदीप बिराजदार, प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय नाईक आदीजन उपस्थित होते.
खास दसरा, दिवाळी व मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सोने व चांदी खरेदीवर बुलेट स्कुटी टीव्ही फ्रिज यासह लाखोंची बक्षेच्या जिकण्याची सुवर्णसंधी धनलक्ष्मी ज्वेलर्स यांनी उपलब्ध करून दिली होती.
ज्या नागरिकांनी कमीत कमी 15,999 च्या 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर त्यांना एक कुपन दिले गेले होते. तर 5999 च्या चांदी खरेदीवर एक कुपन दिले होते.
नागरिकांनी जेवढे जास्त सोने व चांदी खरेदी कराल तेवढे जास्त कुपन बॉक्स मध्ये टाकण्यात आले होते.
जवळपास 2 हजार 200 च्या वरती कुपन बॉक्स मध्ये होते त्यातून 45 कुपन काढण्यात आले आहेत.
श्रीकांत पाटील कागस्ट – तिसरे बक्षीस एलईडी टीव्ही, अण्णासो जाधव पारे – चौथे बक्षीस फ्रीज, विठ्ठल मेटकरी हाजापूर- पाचवे बक्षीस शिलाई मशीन यांचे कुपन सोडत मध्ये काढण्यात आली आहेत.
सहावे बक्षीस सिलिंग फॅन (दहा नग), सातवे बक्षीस कुकर (10 नग), आठवी बक्षीस डिनर सेट (10 नग) तर नववे बक्षीस इस्त्री असून याची 10 कुपन काढण्यात आली आहेत.
धनलक्ष्मी ज्वेलर्सच्या धमाका ऑफर ज्यांना बक्षिस लागले आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधा.
गोखले हॉस्पिटल समोर केळकर गल्ली 9526937682 किंवा 9847309856 दुकान नंबर 8767035025 या नंबर वर संपर्क साधू शकता.
धनलक्ष्मी ज्वेलर्स यांनी मंगळवेढा तालुक्यात व परिसरात सोने चांदी शुद्धतेबाबत नागरिकांची मने जिंकली आहेत. त्यांनी शुद्धतेच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
या योजनेचा ग्राहकांनी लाभ घेतला त्याबद्दल संचालक हनुमंत निकम व दत्तराज माने यांनी आभार मानले आहेत.
संग्राम हजारे, राहुल माने, संदीप महामुनी, रोहन माने, उमेश निकम, आदित्य बिले, स्वप्निल सावंत, संतोष ताटे, सुनील आवलेकर, जयंत सावंत, हरिदास माने, सचिन निकम, सिद्धनाथ ज्वेलर्सचे मालक बबन निकम आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज