टीम मंगळवेढा टाईम्स।
‘गौराई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या संस्थेचा उदघाटन समारंभ आज रविवार दि.17 ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता पंचक्रोशी शॉपिंग सेंटर हॉटेल पंचक्रोशी शेजारी कागस्ट येथे होणार असल्याची माहिती चेअरमन सौ.अपर्णा बसवराज पाटील यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आवताडे शुगर्सचे चेअरमन संजय आवताडे व अध्यक्षस्थान भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे भूषविणार आहेत.
यावेळी माजी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, माजी संचालक दामाजी शुगर बापूसाहेब काकेकर, सुवर्ण मल्टीस्टेटचे संस्थापक महादेव बिराजदार, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य राजाराम कालिबाग, जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव,
माजी संचालक विजय माने, माजी उपसभापती काशिनाथ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय सरचिटणीस लतीफ तांबोळी, माजी संचालक दामाजी धन्यकुमार पाटील,
युवा उद्योजक सरोज काझी, जिल्हा नियोजन समिती अजित जगताप, युवा नेते पिनूभाऊ आवताडे, माजी अभियंता हजरत काझी, दूध संघ संचालक औदुंबर वाडेकर, भाजप तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, संचालक बसवराज पाटील मारोळी,
इंद्रायणी अर्बन चेअरमन सुनील नष्टे सर, युवा उद्योजक कन्हैया हजारे, ए. एन. डी फायर वर्क चे आझाद दारूवाले, अभिजीत लोखंडे, संचालक अशोक केदार, आवताडे शुगरचे एच.आर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव आदीजन उपस्थित राहणार आहेत.
आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव बसवराज उर्फ प्रशांत पाटील, व्यवस्थापक विजय पाटील यांनी केले आहे.
दरम्यान आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व संचालक मंडळ आणि सभासदांचे मोलाचं सहकार्य लाभले आहे
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील व समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने गौराई महिला पतसंस्थेची स्थापना केली गेली आहे.
गौराई महिला पतसंस्था ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
“आमच ध्येय राष्ट्रीयकृत बँकाशी स्पर्धा करण्याचा आहे. व्यवहार्य ग्राहक व रास्त व्याजदर” हे ब्रीदवाक्य घेऊन गौराई महिला पतसंस्था ही हक्काची संस्था असेल असे आमचे व्हिजन असल्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन यांनी सांगितले आहे.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायिक कर्ज अशा अनेक योजना सुरू केली आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायं ६
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज