टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपुर मतदारसंघाचे नेतृत्व करण्याचे भाग्य आ.समाधान आवताडे यांना मिळाले ते पोटनिवडणुतील दिमाखदार विजयामुळेच. आमदार महोदय दादांनी या मतदारसंघाची धुरा संभाळताना प्रथम समस्या समजुन घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी काय करावे लागेल याचा स्वत: अभियंता असल्याने त्यांना फारसे समजवण्याची आवश्यक नव्हते.
या मतदारसंघाचे अवभाग्य म्हणा अथवा दुर्भाग्य कारण मंगळवेढा उपसासिंचन योजने बाबत यापुर्वीचे लोकप्रतिनिधिनी लोकांना वेड्यात काढले. याचे कारण तसेच आहे एक पत्र मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना दिले की, मंजुर असा शेरा तालुक्यात दाखवुन वेड्यात काढले, टोकन आले म्हणजे प्रकल्प मंजुर असे होत नाही.
यासाठी याप्रकल्पाचे अंदाजपत्रक, डिझाईन करुन विविध विभागाचे मान्यता घ्यावे लागते. अश्या कोणतेही अंदाजपत्रक तयार नव्हते किंवा डिझाइन नव्हते या प्रस्तावा मंत्रालयात पाठपुरावा सुरु झाला.
त्यावेळी एक एक गोष्ट लक्षात येत गेल्या काळात आमदार महोदय मा.दादा स्वत: अभियंता असल्याने वरीष्ठ अभियंताशी चर्चा करतांना प्रत्येक गोष्ट आभ्यासपुर्वक मांडुन त्याचे निराकारण करत आला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी अधिवेशनात जाहिर कवल होत की,
१५ दिवसात मंजुरी देऊ परंतु या पुर्वीच्या लोकप्रतिनिधीनी काहीच केल नसल्याने हा प्रकल्प रखडला जनतेला वेडयात काढुन निवडुन येत गेले.
मुख्य म्हणजे महाराष्ट्र जलसंपदा नियामक मंडळाकडे अद्याप पर्यंत मंजुरी करीता प्रकरण पाठवले नव्हते.आता मंगळवेढा उपसा सिंचनाचे प्रस्ताव परिपुर्ण होवून महामंडाळाच्या मान्यता मिळुन जवळपास इतर सर्व मान्यता मिळाले आहेत.
खर्या अर्थाने आज पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधिनी आपली चेष्टा केली परंतु दादांनी या सर्व गोष्टी विचारात न घेता कोणतेही राजकारण न करता विकासाचे प्रगतीचे राजकारण करणे पसंद केले. म्हणुनच मंगळवेढ्या सोबत पंढरपुरच्या विकास करिता कटिबध्द असल्याने कासेगांव येथे एम आय डी सी होण्या करिता प्रस्ताव तयार करुन मंत्रालयात मंजुरीसाठी अंतिम टप्यात आहे.
तसेच पंढरपुर शहरात चार वारीसाठी लाखो वारकरी येत असतात. त्यांना आरोग्याचा सुविधा उत्तम मिळाव्यात वारीच्या काळात वारकर्ंयाना त्रास होवु नये म्हणुन २०० बेडचे सुसज्य हाॅस्पिटलचे बांधकाम आता सुरु होईल.तसेच ४९.५० कोटिचे मंगळवेढा १०० बेड हाॅस्पिटल मंजुर करुन घेतले.
भोसे प्रादेशिक योजना जवळपास भाषणात गुंडाळल्यात जमा होती.त्याचा सखोल अभ्यास करुन प्रशासनाला हाताशी धरुन एक रुपयाचा अपव्यय न करता जिल्हा परिषदेला लाईट बिल भरायला लावुन टंचाई मधुन उर्वरीतलाईट बिल भरुन सदर योजना सुरळीत चालु ठेवण्याचे का केले आहे.
आज तालुक्यातील प्रत्येक गावात कोटिच्या वर निधी दिलेला आहे.रस्ते, ड्रेनेज , लाईट पाणी पुरवठा इत्यादी सोयी-सोविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार म्हणुन समाधान दादा कटिबध्द आहेत.
मुख्य म्हणजे महाराष्ट्र जलसंपदा नियामक मंडळाकडे अद्याप पर्यंत मंजुरी करीता प्रकरण पाठवले नव्हते.आता मंगळवेढा उपसा सिंचनाचे प्रस्ताव परिपुर्ण होवून महामंडाळाच्या मान्यता मिळुन जवळपास इतर सर्व मान्यता मिळाले आहेत.
खर्या अर्थाने आज पर्यंतचे सर्व लोकप्रतिनिधिनी आपली चेष्टा केली परंतु दादांनी या सर्व गोष्टी विचारात न घेता कोणतेही राजकारण न करता विकासाचे प्रगतीचे राजकारण करणे पसंद केले म्हणुनच मंगळवेढ्या सोबत पंढरपुरच्या विकास करिता कटिबध्द असल्याने कासेगांव येथे एम आय डी सी होण्या करिता प्रस्ताव तयार करुन
मंत्रालया उत्तम मिळाव्यात मंगळवेढ्यातील ८२ खेडे गांवे व शहर तसेच पंढरपुर शहर व २२ गांवे या गावातील रस्ते व या गावांना जोडणारे रस्ते,शेतकर्यांना शेतासाठी पाणी,पिण्यासाठी पाणी,
पिक विमा दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत , विजेचा प्रश्न आदिच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा असे ध्येयवेडे आमदार माझ्या ३० वर्षाच्या १९९५ नंतर आजच पाहत आहे.- सिद्धेश्वर होनराव ( स्वीय सहायक, सोलापूर)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज