आता मिळावा AC, फ्रिज, मोबाईल, टिव्ही, वाशिंग मशीन, आटा चक्की खरेदीवर हमखास भेटवस्तू; सोबत जास्तीत जास्त डिस्काउंट आणि सर्वात छोटा महिना हफ्ता
आजच संपर्क करा:- 9975786514 / 9860351555
टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये महाराष्ट्र दिन, रमझान ईद व अक्षय तृतीया फेस्टिव्हल ऑफरला सुरुवात झाली आहे.
सर्व प्रकारच्या एसी व प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
AC खरेदी करा 999 रुपये भरून
आता घरबसल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून ऑनलाइन AC खरेदी करता येणार आहे तेही फक्त 999 रुपयांचे भरून आणि महिना फक्त 1050 रुपयांचा हप्ता असणार आहे.
त्याचसोबत बिग डिस्काउंट व 2 हजार रुपयांचे एअरफ्रेशनर मोफत दिले जाणार आहे. व संपुर्ण एसी वर 12 वर्षाची वारंटी देखील दिली जाणार आहे.
डीप–फ्रिज, काचेचे फ्रिज 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून घेऊन जा..
कोल्ड्रिंक्स ,किराणा आणि हॉटेल व्यवसायाला लागणारे नामवंत कंपनीचे फ्रिज डीप-फ्रिज व काचेचे फ्रिज ग्राहकांना फक्त 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून घेऊन जात येणार आहेत.
स्पेशल ऑफर्स अंतर्गत या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.
घरगुती फ्रिजवर मोबाईल फ्री
अमर इलेक्ट्रॉनिक्स ऑफर मध्ये ग्राहकांना घरगुती फ्रिज खरेदी केल्यानंतर मोबाईल फ्री दिला जाणार आहे.
फक्त 1 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 990 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.
फ्रिज आणि कुलर घ्या 1 रुपयांत
ग्राहकांना फक्त एक रुपया भरून फ्रीज आणि कुलर घरी घेऊन जाता येणार आहे. त्याचबरोबर 1500 पर्यंत सुलभ हप्ता असणार आहे.
या उन्हाळ्याचा आनंद साजरा करण्यासाठी ग्राहकांना परवडेल अशी योजना अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी सुरू केली आहे.
कोणत्याही मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ हेडफोन भेट म्हणून दिला जाणार आहे. तर सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे.
हेडफोन मोफत
सर्व कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध असून नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर ग्राहकांना सोबत ब्लुटूथ हेडफोन मोफत दिला जाणार आहे.
अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.
स्पेशल ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
वॉशिंग मशीन
घरातील लक्ष्मीची कपडे धुण्यापासून सुटका व्हावी यासाठी स्पेशल ऑफरमध्ये वाशिंग मशीनची खरेदी करा
ग्राहकांनी सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक, फ्रंट लोड वॉशिंग मशीन या पैकी कोणत्याही वाशिंग मशीनवर मोठी सवलत दिली जाणार आहे.
एल.ई.डी टीव्ही
अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये स्पेशल ऑफर अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या एल.ई.डी. टीव्ही खरेदीवर मोठी सवलत दिली जाणार आहे.
आटा चक्की
स्पेशल ऑफर्स अंतर्गत आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.
1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.
स्पेशल ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.
लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.
खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.
बंपर ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या
बंपर ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज