Tag: Solapur

अल्पवयीन मुलाचा खून केल्याप्रकरणी आरोपी काकाला सहा दिवसाची पोलिस कोठडी

टीम मंगळवेढा टाईम्स । घरातील व शेजारच्या किराणा दुकानातील चोऱ्या केल्याच्या कारणावरून लक्ष्मण सुरेश विटकर (वय १३) या बालकाचा खून करून ...

पत्नीचा धारदार शास्त्राने खून; पती ठाण्यात हजर,पाच महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

पत्नीचा धारदार शास्त्राने खून; पती ठाण्यात हजर,पाच महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथील 21 वर्षीय विवाहितेचा धारदार शास्त्राने वार करून खून केला आहे. आज शुक्रवारी ...

सोलापूरला कोरोनाने घेरले! गुरुवारी 84 नवे रुग्ण सापडले तर पाच जणांचा मृत्यू

सोलापूरला कोरोनाने घेरले! गुरुवारी 84 नवे रुग्ण सापडले तर पाच जणांचा मृत्यू

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरात गुरुवारी 84 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे  स्पष्ट झाले ...

काळजी घ्या! पाठखल,बोराळे नंतर मंगळवेढ्यातील ‘या’ परिसरात झाला कोरोनाचा शिरकाव

काळजी घ्या! पाठखल,बोराळे नंतर मंगळवेढ्यातील ‘या’ परिसरात झाला कोरोनाचा शिरकाव

समाधान फुगारे । मंगळवेढयात गुरुवारी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली असून तो परिसर कंटेनमेंट झोन जाहीर झाला असून ...

सोलापूर ग्रामीण आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ, 24 तासात आढळले 66 कोरोना रुग्ण

सोलापूर ग्रामीण आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ, 24 तासात आढळले 66 कोरोना रुग्ण

समाधान फुगारे । सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. आज पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.  ...

सांगोला तालुक्यातील ‘त्या’ 10 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह;  प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची माहिती

सांगोला तालुक्यातील ‘त्या’ 10 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह; प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांची माहिती

बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्यातील कोळा येथील एक पोलीस कर्मचारी यांचा कोराना चाचणी अहवाल मेडशिंगी येथील कोविड केअर  केंद्रामध्ये घेणेत आला ...

मुंबई येथून मंगळवेढ्यात आलेला फौजदार निगेटिव्ह

मुंबई येथून मंगळवेढ्यात आलेला फौजदार निगेटिव्ह

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मुंबई येथे कार्यरत असलेले फौजदार मरवडे गावी येताच त्यांना ताप आल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात ...

सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीचा गळा आवळून केला खून

सोलापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीचा गळा आवळून केला खून

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती रेणुका मोटे (रविवार पेठ, सोलापूर) यांचा साडीने गळा आवळून खून केला. याप्रकरणी तिचा ...

धक्कादायक : मंगळवेढ्यात चोरी केल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाचा ‘काकाने’ केला खून

धक्कादायक : मंगळवेढ्यात चोरी केल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाचा ‘काकाने’ केला खून

टीम मंगळवेढा टाईम्स । घरातील व शेजारच्या दुकानातील लहान मोठया चोर्‍या केल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाचा मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेत खून ...

नक्की वाचा! बोराळे गावातील ‘त्या’ शेतकऱ्यास कोरोनाची लागण झाली कशी? ते जाणून घ्या

नक्की वाचा! बोराळे गावातील ‘त्या’ शेतकऱ्यास कोरोनाची लागण झाली कशी? ते जाणून घ्या

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील पाठखल येथील असलेला व पंढरपूर येथे रहिवासी असलेल्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्यानंतर तालुक्यातील बोराळे ...

Page 59 of 133 1 58 59 60 133

ताज्या बातम्या