सोलापूरातील आंतराष्ट्रीय विमानतळासाठी खाजगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन करणार : जिल्हाधिकारी शंभरकर
मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन| बोरामणी येथे साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 29 हेक्टर भूसंपादन आवश्यक आहे. या भूसंपादनासाठी खरेदीपूर्वी नोटीस बजावण्यात आली असून ...