सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन
सोलापूर जिल्ह्यातील दुधनी (ता.अक्कलकोट) येथील एका शेतकऱ्याच्या धर्मपत्नीनेच सोमवारचा आठवडा बाजार करण्यासाठी जाते म्हणून जाताना घरातील कपाटामधील सुमारे ४ लाख ...